SRPF ने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील hotspot क्षेत्रात उत्तम बंदोबस्त केल्यामुळे आज जामखेड hotspot मुक्त झाले असून त्यांच्या या कार्याचे उपविभागीय पोलीस कर्जत व जामखेड पोलीस निरीक्षक यांनी पुष्प देऊन आभार मानले.
वाशीम व वर्धा जिल्ह्यातील 16 कामगार यांना #अहमदनगर पोलीस व #मांजरसुंबा येथील सरपंच यांचे प्रयत्नातून मा #तहसीलदार सो यांची परवानगी घेऊन खाजगी बसने मांजरसुंबा येथून वाशिम व वर्धा या ठिकाणी रवाना केले आहे.
@DGPMaharashtra
@InfoAhmednagar