महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | ऑगस्ट २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५३ | वेळ ही आली होती | Crime Story
Maharashtra Police Dakshata Magazine August 2026 | Best Detection Story - 53
https://t.co/PY9O659QV9
स्वातंत्रदिनानिमित्त त्याग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास मनःपूर्वक ���लाम.
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#स्वातंत्र्यदिन_२०२६
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | जून २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५१ | अकारण | Crime Story
Maharashtra Police Dakshata Magazine June 2026 | Best Detection Story - 51
https://t.co/YXFxhr6a3K
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.
कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.
#महाराष्ट्र_पोलीस#मदतीसाठी_सदैव_तत्पर
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐति��ासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
आज मुंबईमध्ये ३६ वी महाराष्ट्र राज्य पोल���स क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर समारंभास मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळ मंत्री @ShelarAshish , सह-पालक मंत्री @MPLodha व @DRPANKAJBHOYAR तसेच अपर मुख्य सचिव (गृह) श्रीम. मनिषा पाटणकर - म्ह���सकर, आणि पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
या स्पर्धेत फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल इत्यादी विविध खेळांच्या सामन्यांत पोलीस पथकांनी जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले, तसेच अनेक सामने अतिशय रोमांचक झाले.
#MSPSG2026
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | एप्रिल २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ��९ | विश्वासघाताचा बळी | Crime Story
Maharashtra Police Dakshata Magazine April 2026 | Best Detection Story - 49
https://t.co/WfOCU7XmKA
#DakshataMagazine
#दक्षतामासिक
#BestDetectionStory
#उत्कृष्ट_तपासकथा
Official MSPG ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://t.co/NYprmNFNku किंवा https://t.co/WuOE1yQwvB लिंकवर क्लिक करा आणि ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे साक्षी व्हा.
#MSPSG2026