नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.
कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.
#महाराष्ट्र_पोलीस#मदतीसाठी_सदैव_तत्पर
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
आज मुंबईमध्ये ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर समारंभास मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळ मंत्री @ShelarAshish , सह-पालक मंत्री @MPLodha व @DRPANKAJBHOYAR तसेच अपर मुख्य सचिव (गृह) श्रीम. मनिषा पाटणकर - म्हैसकर, आणि पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
या स्पर्धेत फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल इत्यादी विविध खेळांच्या सामन्यांत पोलीस पथकांनी जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले, तसेच अनेक सामने अतिशय रोमांचक झाले.
#MSPSG2026
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | एप्रिल २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ४९ | विश्वासघाताचा बळी | Crime Story
Maharashtra Police Dakshata Magazine April 2026 | Best Detection Story - 49
https://t.co/WfOCU7XmKA
#DakshataMagazine#दक्षतामासिक#BestDetectionStory#उत्कृष्ट_तपासकथा
Official MSPG ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://t.co/NYprmNFNku किंवा https://t.co/WuOE1yQwvB लिंकवर क्लिक करा आणि ३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे साक्षी व्हा.
#MSPSG2026
६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा: दिमाखदार समारोप!
देशभरातील २९ संघांमधील १३२७ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या पाच दिवसीय मेळाव्यात आपल्या व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवले.
या प्रसंगी मार्गदर्शनासोबतच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
सहभागी सर्व अधिकारी, अंमलदार आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#AIPDM2026 #MaharashtraPolice