सामूहिक विवाहाचे यंदाचे हे पाचवे वर्ष असून यात गडचिरोली जिल्ह्यातील १२७ आदिवासी युवक व युवतींचा सामूहिक विवाह होणार आहे. यात ८ आत्मर्पित नक्षलवादी युवक-युवतींचा समावेश आहे. या सोहळ्यास आपली ��पस्थिती प्रार्थनीय आहे. (3/3)
#samuhikvivah #GadchiroliPolice #MaitriPariwarNagpur
3000 हून अधिक नागरिक तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील 127 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न. या सोहळ्यात आठ आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचा देखील समावेश होता. #GadchiroliPolice#CivicActionGroup#SamuhikVivah
A ‘hatke’ mass marriage: Former Maoists, live-in tribal couples solemnize their love
https://t.co/Y4IDIgo9A1
Download the TOI app now:
https://t.co/lmWTY5WMZ8 @PMOIndia
A ‘hatke’ mass marriage: Former Maoists, live-in tribal couples solemnize their love
https://t.co/Y4IDIgo9A1
Download the TOI app now:
https://t.co/lmWTY5WMZ8 @PMOIndia