🚩अंगणातल्या गुढीपुढे लपलेत अनेक ओळखीचे चेहरे. पण ही मंजुळा कोण? आणि या गराड्यात नेमकी काय 'धमाल' होणार? ‘तुंबाडची मंजुळा'🧐
Z स्टुडिओज्
निर्मित ”तुंबाडची मंजुळा”
५ जून २०२६ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
Directed by: #VividhKorgaonkar
Producers : #UmeshKumarBansal & @Bavesh
मराठी चित्रपटाला सुवर्णकाळ दाखवणारे तुम्हीच रसिक मायबाप आहात,
तुमच्यामुळेच हे शक्य आहे!
महाराष्ट्रातल्या मातीतल्या ह्या कलाकृतीला जगभरातून प्रतिसाद मिळतोय, आम्हाला त्याचा अभिमान आहे.
“दशावतार” तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात
Book Your Tickets Now -
https://t.co/YzruIHUIPK
ध्यास विठ्ठल...आस विठ्ठल आणि क्षणोक्षणी सोबतीला वाट विठ्ठल 🙏🏻
उत्कट भक्तीचा कालातीत अभंग 'जेथे जातो तेथे...' प्रदर्शित होतोय उद्या फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर
|| अभंग तुकाराम || ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र !
तुमच्या हृदयात आणि जवळच्या चित्रपटगृहात.
मायबाप रसिकप्रेक्षकहो, परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली ही भव्यगाथा आजपासून तुमच्याकडे सोपवलीय..!
आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा, ‘दशावतार..!’
“दशावतार” आजपासून जवळच्या चित्रपटगृहात
Book Your Tickets Now - https://t.co/xN52gUBYjH
#DASHAVATAR#Dashavatarfilm
"अभंग तुकाराम" चित्रपटाच्या टीम ने मुंबईच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले..!
'अभंग तुकाराम'मधील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 'आम्ही वैकुंठवासी' अभंग आता सर्व audio streaming platforms वर उपलब्ध
Link: https://t.co/xFUHtuCEPo
आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे झळकणार स्टार प्रवाहवरील "घरोघरी मातीच्या चुली" मालिकेत!
#GharoghariMatichyaChuli#StarPravah
करू हरिनामाचा जयजयकार आनंदे 🙏🏻
'अभंग तुकाराम'मधील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 'आम्ही वैकुंठवासी' अभंग आता सर्व audio streaming platforms वर उपलब्ध
Link: https://t.co/xFUHtuDcEW
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव ।
तेथे नांदे देव पांडुरंग ।।
संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भक्तीरसात पावन झालेला 'आम्ही वैकुंठवासी' अभंग प्रदर्शित झालाय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर https://t.co/xFUHtuDcEW
मराठी चित्रपट, पण गाजतोय सगळीकडे!😇
‘दशावतार’ ट्रेलरची हिंदी Critics ना पण भुरळ पडली 👏
तुम्हाला कसा वाटला?
कमेंट करून सांगा 👇🏻
https://t.co/6p0HsMOMhV
"दशावतार" १२ सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात...
#TrailerOutNow #DASHAVATAR #Dashavatarfilm #12Sept