अभिनेता इरफान खान यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाच्या ताकतीने न्याय देणारा आणखी एक हरहुन्नरी तारा निखळला. भावपूर्ण श्रद्धांजली.
#rishikapoor#rip
लक्ष्मीच्या पावलांनी या
धनत्रयोदशीला तुमच्या घरी मन:शांतीची श्रीमंतीही यावी
हि देवी चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा..
#Diwali2019#HappyDiwali#StellariaStudio