📍 चैत्य: विचारमंथनाकरिता भिक्षू जिथे एकत्र जमतात अशी गुहा.
📍विहार: भिक्षूंच्या निवासस्थानासाठीच्या गुहा.
(⚡️PYQ)
🎯Join: MPSC DESCRIPTIVE Pattern- 2025 by Step Up Academy
@mpscstepupdescriptive
https://t.co/YjBuvjVlHG
🎯🔥दख्खनच्या सोपानप्रस्तरांची निर्मिती (Deccan Traps) आणि अजिंठा- वेरूळ लेण्या.
#Geography#GS
- महाराष्ट्र- 80% भूभाग हा basalt खडकाचा
- सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्मिती सुरू( 6.5 कोटी वर्षांपूर्वी )
- भारतीय द्वीपकल्प - 5 लाख वर्ग किमी क्षेत्रफळ basalt ने व्यापलेले
IMD@150 Years
🎯आयएमडीची स्थापना
१५ जानेवारी १८७५
रोजी करण्यात आली.
🎯 H.F. Blandford- भारतासाठी हवामानाची माहिती देणारे पहिले व्यक्ती.
🎯 DOPPLER RADAR.
#IMD150#WeatherUpdate#MPSC
🎯🔥Join: MPSC DESCRIPTIVE Pattern- 2025 by Step Up Academy
https://t.co/YjBuvjVlHG
🇮🇳Digital agriculture Mission
- AgriStack
- Farmer decision support system
https://t.co/sdasEnNMio
🎯AgriStack : ही तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटाबेसेसची एक संकलन प्रणाली आहे जी शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर केंद्रित आहे.
#DigitalIndia#Agriculture#Farmers
😍 OPTIONAL BATCH OPEN SESSION 😍
🔥 Starts Today @5pm.
🔥🔥 1 Week Lectures Are Open For All Students 🔥🔥
📍ऑफीस पत्ता : पहिला मजला, साई नारायण प्लाझा , गांजवे चौक, पत्रकार भवन शेजारी, पुणे-३०
https://t.co/q9SrggDNXI
#dilipkhatekarsir#MPSC2025#Optional
📌संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर जास्तीत जास्त ६ महिने राष्ट्रपती राजवट असू शकते. त्यापुढे ही राजवट वाढवण्यासाठी पुन्हा संसदेची मान्यता घ्यावी लागते.
🔥या प्रकारे
जास्तीत जास्त तीन वर्षे राष्ट्रपती राजवट लागू करता येते.
#Constitution#Parliament#Election#Rajyaseva2025
🔥🎯राष्ट्रपती राजवटीची पार्श्वभूमी
Art. 356: राज्यातील कारभार संविधानानुसार चालवणे अशक्य झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद.
🎯🔥Join: Step Up Academy MPSC DESCRIPTIVE 2025
https://t.co/YkcopHZfKf
🔥राष्ट्रपती राजवटीला संसदेच्या मान्यतेची आवश्यकता असते.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या दिवसापासून दोन महिन्यांच्या आत संसदेने त्यास मान्यता देणे आवश्यक असते.
त्यासाठी राज्याची सांविधानिक व्यवस्था ढासळली आहे, असा अहवाल राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवू शकतात किंवा राष्ट्रपतींची स्वत:ची खात्री झाली तरी ते स्वत:हून राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात.
🔥🎯परकीय आर्थिक गुंतवणूक म्हणजे एखादी परदेशी व्यक्ती, कंपनी किंवा दुसऱ्या देशाच्या सरकारने भारतात, भारतातील व्यवसायांमध्ये, मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक.
📌 यामध्ये भारतातील कंपन्यांमध्ये, विकास प्रकल्पांमध्ये थेट गुंतवणूक किंवा नवा व्यवसाय, कंपनी, कारखाना सुरू केला जातो.
⚡️विदेशी गुंतवणूक दोन पद्धतीने करता येते.
1. स्वयंचलित मार्गात विदेशी कंपन्यांना भारत सरकार किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नसते.
2. सरकारी मार्गाने गुंतवणूक करण्यासाठी विदेशी कंपन्यांना शासकीय पोर्टलद्वारे अर्ज करावा लागतो.