इकॉनॉमी मधे चढ उतार असतात. आपण emerging market madhe आहोत. गेल्या काही वर्षात अशी मंदी आली नव्हती , बरेच लोक ह्या phase ला first time face karat ahet. यूट्यूब , टीव्ही चॅनल्स बघून desicion घेऊ नका. धन्यवाद 🙏 n/n #मराठी#म
सर्वांना नमस्कार,
काल dii नी ८००० करोड चे buying केले आहे आणि fii ni ४००० करोड चे selling kele आहे. म्हणजेच ४००० करोड एक्स्ट्रा dii ni कोणाचे खरेदी केले..... उत्तर आहे retailer.... म्हणाजे सामान्य investor. आता हे कसे काय झाले. 1/n
ज्या कोणी काल भिऊन स्टॉक विकले असतील ते लोक पुन्हा एकदा परत येतील ज्यावेळी मार्केट वर जाईल आणि पुन्हा विकतील भिऊन. असा हा लूप तयार होतो. मंदी मधे buying च्या संधी घ्यायच्या असतात आणि तेजीत selling. चुकीच्या वेळी विकणे खूप मनस्ताप देते. शांतपणे monthly investment chalu ठेवा. 3/n
#nifty on Friday gave green candle on eod basis is somewhat good thing. But overall, we are at head and shoulder base. If this move continues, we might see 25200 as first objective, else 24100 is on cards. (for study purpose only)