@SujitBh50213849@BoltaHindustan धन्यवाद बोलो sc का भाजपा को भरे संसद में नंगा कर गया राहुल गांधी सर ना डरे है ना डरने वाले बस आप की वीचार धारा पर निर्भर हैं
इंडिया च्या जन्मानंतर एनडीए बिथरली...
आज संसदेत एनडीए खासदार डोके गहाण ठेऊन बोलले.
त्यांच्या दृष्टीने मोदी इमेज महत्वाची, मणिपूर हिंसाचार नव्हे.
मतदारांनी आता विचार करून मतदान केले पाहिजे अन्यथा दिवसाढवळ्या महिलांवर शेकडो लोकांसमोर अत्याचार करणारेच खासदार निवडून येतील.
#इंडिया
त्रेता नहीं यह कलयुग का दौर है
पांडव आज भी अल्प है, कौरव आज भी बहुसंख्यक
फिर बनी द्रौपदी तू अकेली,
किस प्रकार लड़ेगी कलयुगी कौरवों से
चल शस्त्र उठा ले द्रोपदी
क्योंकि कृष्णा अब तुम्हें बचाने ना आएंगे
काय दिवस आले राव तुमच्यावर...ती बारकूशी पोर अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाली...ज्या वर बलात्काराचा आरोप तो राठोड कॅबिनेट मंत्री झाला...ज्याच्यावर वारंवार सिंचन घोटाळ्याचा आरोप करत बसलात तो दादा उपमुख्यमंत्री झाला आणि तुम्ही बसला सतरंज्या उचलत...!!!
😝😝😝😝😝😝😝😝😝
😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashish_jadhao सर आता नार्वेकर निकाल देतील आणि काही आमदार आमदारकी खालवून बसतील नंतर दादा परत घरवापशी होईल हा शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक असेल ह्यालाच कात्रजचा घाट बोलतात. आणि मला असे होईल वाटते
@MrsGandhi@RahulGandhi जब एक प्रधानमंत्री अपनी जिम्मेदारी से भागता है तो एक भारतीय को उसकी जिम्मेदारी याद दिलाने के लिए कदम उठाना पड़ता है राहुल गांधी जी राष्ट्रीय नेता है एक पार्टी के पूर्व अध्यक्ष है पूर्व सांसद हैं और प्रत्येक भारतीय को अधिकार है कि वह मणिपुर जाए आम जनता के दुख में उसका भागीदार बने
@MrsGandhi@RahulGandhi मॅडम राहुल गाँधी को पुछने आप है कोन? मॅडम ये एक भारतीय आम आदमी अपने देशवासियों की हालत पुछने का अधिकार से राहुल मणिपुर जा रहा है और ५६" में दम है रोक लो