४थ्या उद्योजक महिला 2050 ची क्षणचित्रे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रिकल्चर - MCCIA,पुण
#पुण्याचे_उपमहापौर_सौ_सरस्वती_शेंडगे याही या उपस्थित होत्या व वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला ही उपस्थित होत्या.
आयोजक:वी वर्ल्ड बिझनेस मॅनेजमेंट टीम
करियरच्या पहिल्या दिवसापासून आपले गुडविल कसे वाढेल यावर लक्ष द्यायला हवे.
न्युसेंस व्हॅल्यू असणाऱ्या लोकांपासून सहसा दूर राहून खर काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणं कधीही उत्तम!
#BusinessDots
बालगंधर्व चौक, पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा नवीन नियमाप्रमाणे 2025 पासून घ्यावी या मुख्य मागणीसाठी आंदोलन करणारे सर्व विद्यार्थी व उपोषणास बसलेले बंधू Nitin Andhale , व युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे ,श्रीनिवास गुट्टे व MPSC

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास ,महिला व बालकल्याण मंत्री मध्यप्रदेश भाजपच्या प्रभारी पंकजा ताई मुंडे आल्या असता भेट घेऊन सत्कार केला
@pmo_munde
आजच्या युगात युवकांनी कागदी आणि घोकंपट्टी केलेले शिक्षण घेण्यापेक्षा वेगवेगळे कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. व्यवहारिक ज्ञानावर भर देऊन उद्योजकतेकडे वाटचाल केली पाहिजे.
चला जागतिक युवा कौशल्य दिनी संकल्प करुया. नवं नवीन स्कील शिकुया.भारत देशाच्या प्रगतीला हातभार लावूया.