🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*शनिवार दि- २५ जुलै २०२६*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🌹आषाढी यात्रा🌹*
*🚩देवशयनी एकादशी🚩*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Central_Railway@drmmumbaicr@RailwaySeva
मध्य रेल्वेवर उपनगरीय गाड्या खूपच उशिराने धावत आहे.आज सकाळी 11.25 पासून बदलापूर स्थानकावर 35-40 मिनिटे ट्रेन नव्हती. जी आली ती सुद्धा रखडत चालत आहे.
@mlamangeshbjp WEF मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला मिळाले त्याबद्दल अभिनंदन!
आपल्या चाळीसगाव साठी काही करार होतील आणि उद्योग उभे राहतील अशी अपेक्षा आहे.