संसारातुन वेळ काढूनी... खेळ खेळूया नवा...
कुलस्वामिनी महिला मंच, मावळ आयोजित,
जागतिक महिला दिनानिमित्त
'सौ-भाग्यवती मावळ२०२४'
•शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायं ६ वा.
•स्थळ :- श्री विठ्ठल परिवार सप्ताह मैदान,कामशेत.
#ncpdehuraod#sunilshelke#AjitPawar#cr7#xreels#Xpost2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूरोड शहर यांच्यावतीने *मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके* यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे एक तास पक्षासाठी या अनुषंगाने शनिवार दिनांक २/९/२३ रोजी *शहराध्यक्ष एडवोकेट प्रवीणजी झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित करण्यात आली.*
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मावळ चे लोकप्रिय आमदार श्री.सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रयत्नांना यश #देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विकास कामांसाठी एकूण सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.या निधीतून होणाऱ्या कामांमुळे देहूरोडच्या विकासाला नक्कीच गती मिळेल.
#maval#development
"१५ ऑगस्ट स्वतंत्र्य दिन"
"रोप्यमहोत्सवी वर्ष''
राष्ट्रवादी कॉंग्रेस ���क्ष देहूरोड शहर यांच्यावतीने लोकप्रिय आमदार मा. सुनिल आण्णा शेळके जनसंपर्क कार्यालय येथे भारत देशाचा ��ोप्यमहोत्सवी वर्षा निमित्त तिरंगा झेंडा वंदन कार्यक्रम दि. १५/०८/२०२३ रोजी सकाळी १० वा. संपन्न झाला.
आज शनिवार दिनांक ५/८/२३ रोजी दर महिन्यातील पहिल्या शनिवारी (एक तास पक्षा साठी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूरोड शहर आमदार श्री सुनील आण्णा शेळके जनसंपर्क कार्यालय ��ेहूरोड येथे पक्षाचे अध्यक्ष ऍड.प्रविण झेंडे यांच्या अध्यक्ष ते खाली (एकतास पक्षा साठी) मीटिंग आयोजित करण्यात आली.
⏰️राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूरोड ⏰️
आमदार सुनील आण��णा शेळके व तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
व मा.जयंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार महिन्यातील पहिल्या शनिवारी एक तास पक्षा साठी या चे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देहूरोड शहर..
दि.१० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २४ वर्ष पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून शहर अध्यक्ष ऍड.प्रविण रघुनाथ झेंडे, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ. राजश्रीताई राऊत* यांच्या नेतृत्वाखाली आज शाळेत भिंतीवरील घड्याळ देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉ.पार्टी वर्धापन दिन.
आज राष्ट्रवादी काँ. देहूरोड च्या वतीने पक्ष कार्यालय येथे पक्ष ध्वजारोहन शहर अध्यक्ष ऍड. ��्रविण झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी सेल अध्यक्ष,पदाधिकारी,महिला,कार्यकर्ते उपस्थितीत होते.देहूरोड शहरातील सातही वार्डात वडाची झाडे लावण्यात आली.
आज राष्ट्रवादी काँ. देहूरोड च्या वतीने,आमदार सुनिल आण्णा शेळके, तालुकाध्यक्ष श्री.गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली,अध्यक्ष ऍड.प्रवीण झेंडे यांच्या उपस्थितीत देहूरोड पोलीस चौक��त मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना जिवंत मारण्याची धमकी देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई चे पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूरोड*
आमदार सुनील ��ण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली
व मा.जयंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार महिन्यातील पहिल्या शनिवारी एक तास पक्षा*साठी या उपक्रमा अंतर्गत मिटिंगचे आयोजन किन्हई गाव येथे करण्यात आली .
ED म्हणजेच भाजपचा घरगडी
सत्तेचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री.जयंतराव पाटील साहेब यांना नाहक त्रास देण्याचा व नाहक बदनामी करण्याचा जो प्रकार राज्यातील भाजप सरकारने चालवलेला आहे याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूरोड च्या वतीने निषेध करत आहोत.
*जाहीर निषेध मोर्चा*
*मावळचे लोकप्रिय जनसेवक आमदार श्री सुनिलआण्णा शंकरराव शेळके* व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या चुकीच्या व खोट्या दाखल केलेल्या गुन्हाच्या निषेधार्थ भव्य निषेध मोर्चा.
ठिकाण- मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे
वेळ - सकाळी ठीक 9 वाजता
रविवार दिनांक14/05/2023
#देहूरोड शहरातील थॉमस कॉलनी,नायडू गणपती मंदिर येथील अंतर्गत रस्ते चे भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान��यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दि.०९ /०५/२०२३ रोजी संपन्न झाला. अंतर्गत रस्ते या साठी मावळ चे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनिल आण्णा शेळके यांच्या स्वखर्चाने.