गेले कित्येक दिवस साय�� विभागात @myBESTElectric वीज रात्रीचे जाणे हे वारंवार होत आहे कारण काय? ते पण कामगारांच्या घरातली जाण्या संदर्भात. कृपया उत्तर हवे 🙏
गेले दोन दिवस सतत हे सांड पाणी आणि चिखल हा रस्त्यावर येत असून या गोष्टी कडे पालिका लक्ष देत नाही आहे. कृपया या गोष्टी वर लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करा @mybmc@mybmcWardFN
ठिकाण:- जीटीबी नगर शिकारा हाईट बिल्डिंग खाली सायन कोळीवाडा
"Caste kills us every day." 🍁💔
US, Russia, China, Japan.. are reaching the high levels of success. But in India, Dalits are still forced to live under untouchability.
Be it North or South, entire country is a war zone for dalit communities. A cruel fact.
दिनांक ०२ डिसेंबर रोजी प्रतिक्षा नगर मधे होत असलेल्या कामा बद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेल��� पत्र देऊन त्यांनी संबंधित काम हे लवकरात लवकर पूर्ण करून स्थानिक नागरिकांना होत असलेल्या रहदारी खुली करण्यात यावी अशी सूचना दिली व त्याठिकाणी सर्व कार्यकर्ते होते #jaybhim
इस देश में लड़ाई सिर्फ सत्ता की नहीं, विचारों की है।
जब कांग्रेस RSS के लोगों को पार्टी में शामिल कर बिहार में टिकट देती है,
और बाबा साहेब के पौत्र @Prksh_Ambedkar
महाराष्ट्र की सड़कों पर RSS के खिलाफ आंदोलन करते हैं,
तो सवाल उठता है,
बाबासाहेब के असली अनुयायी कौन हैं?
अंबेडकरवादी वंचित बहुजन आघाड़ी @VBAforIndia या दिखावा करने वाले कांग्रेसी @INCIndia ?
अब वक्त है तय करने का, आप किसके साथ हैं?
कांग्रेस की चुप्पी के साथ या वंचित बहुजन आघाड़ी की लड़ाई के साथ? ✊🏽
#JaiBhim #Ambedkarism #VanchitBahujanAghadi #PrakashAmbedkar #RSSExposed #Congress #BahujanPolitics #DalitVoice
रंग बदलणारा सरडा, दुतोंडी मांडूळ..
तुम्हाला जे समजायचे ते समजा. 4 वर्षांपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करण्याची माग���ी करणारे पंत आता सांगतात की ओला दुष्काळ मॅन्यूअलमध्ये कुठेही नाही. ओला दुष्काळ ही संज्ञा जर मॅन्यूअलमध्येच नव्हती तर 4 वर्षांपूर्वी पंत कुठल्या नशेत ही मागणी करत होते?
बाळु किरदात नावाच्या रा.पाटेवाडी ता.कर्जत जि.अहिल्यानगर येथे राहणाऱा हा व्यक्ती एका मृत आदिवासी महिलेच्या अ��त्यविधीला विरोध करत होता.
ही गोष्ट @AdvDrArunJadha1 सरांना (राज्य प्रवक्ता @VBAforIndia ) कळताच त्या मृत महिलेच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली आणि बाळु किरदात ला त्याची लायकी दाखवली🫡✊🏻✊🏻✊🏻
ईथे मेल्यावर सुध्दा लोक अंत्यविधीसाठी जागा देत नाहीत.
ही सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही पण आर्थिक निकषावर आरक्षण मागण्यासाठी थोबात तानुन बोलतात😏😏😏
#अरूनआबाजाधव #VBA #लढेंगेजितेंगे
कायदा म्हणजे कायदाच असतो!
औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे ���ल्या. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली.
या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती औरंगाबादमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे. यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं.
पुणे पोलिस त्या आरोपी ��ोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यांनी मध्यरात्री तीन महिला तक्रारदाराच्या घरात घुसून त्यांना जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केली.
मी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, सर्वोच्च न्या��ालयाने असे म्हटले आहे की पोलिसांना मिळालेल्या माहितीत जर कुठल्याही संज्ञेय गुन्ह्याचा उल्लेख होत असेल, तर एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. मी ठामपणे सांगितले, कायदा म्हणजे कायदाच असतो!
वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समित्यांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले होते. जर पोलिसांनी यानंतरही एफआयआर दाखल केला नाही, तर आम्ही मोठ्या संख्येने एसपी कार्यालयासमोर एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू.
Finfluencers are the most toxic community on social media. All they do is talk negative about economy to earn confidence of their followers and sell them frauds.
Check this guy out, lakhs of followers pretends to be super successful, Dubai good India bad the same playbook. Recently bought a Lamborghini using his card, millions of views, everyone wants to move to Dubai now, India bad. Made lakhs more using the publicity.
Except it's a rented car and it's just another con artist. Except 99% of finfluencers are exactly the same. Just abuse Nirmala Sitharaman and certain investor class will hand over their hard earned money.
Stay away from finfluencers...