हल्ली मला दोन लोकांची "अस्सल मराठी" ऐकायला आवडते.
१) गिरीश कुलकर्णी
२) प्रज्ञा पोवळे
यांच्या भात्यात मराठीचे एवढे शब्द (तीर) आहेत की ते कधी संपतच नाहीत.❤️
मराठी भाषेवर प्रभुत्व असावं तर असं 👌 @PradnyaPowale
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune
तुकाराम मुंडे सर जेव्हापासून मुंबई FDA चे कमीशनर झालेत आणि भेसळ रोखण्यासाठी कारवाई करत आहेत, तेव्हापासुन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील FDA डिपार्टमेंट अॅक्शन मोडवर आहे. सोलापूर जिल्हा आमच्या तालुक्यात १३ दूध संकलन केंद्रांचे नमुने FDA ने जप्त केलेत आणि कायदेशीर कारवाईची प्रोसेस सुद्धा चालू केली आहे. एक अधिकारी प्रशासनावर किती वचप घालू शकतो हे यातून समजतं. तुकाराम मुंडें सारखे अधिकारी प्रशासनात असणं हे खूप महत्त्वाचे आहे.
आपण आयुष्यात खूप पुढं निघून आल्याचं समजायला लागलंय. आता कोणाकडून अपेक्षा वाटतं नाही, रात्री झोपायला उशीर झाला तरी सकाळी उठून जीम, रनिंग करतो. आपल्याला एखादी गोष्ट करायची तर लाज सोडायला हवी, हे आता समजून चुकलंय.
काळ बदलतो तसं स्वतःत बदल करत चाललोय. जी सोडून गेली, ती लई मागं पडून गेलीत. मुळात आपण स्वतःवर जितकं काम करतो, तितकं आपल्याला मिळतं जातं. हा माझा, तो माझा हे समोरच्याच्या स्वार्थापुरतं असतं. एकदा का भागलं, की आपली ओळख विसरली जाते. त्यापेक्षा आपण स्वतः मजबूत बनत चलायचं आणि परिस्थितीला वाकवत जायचं.
रिक्षा वाल्यांना परमिट साठी मराठी अनिवार्य होणे हा अतिशय स्तुत्य नियम बनवला आहे...
जे जे याला विरोध करतील अशाना एक खास रेल्वे करून आपल्या आपल्या राज्यात पाठवले पाहिजे...
पण...
वाहतूक विभागात लायसेन्स इत्यादी साठी..गाडी चालवता येणे..सगळे नियम माहित असणे ही आवश्यक असते..
पण ते प्रत्यक्षात हे न होता RTO कर्मचारी त्या नियमाला पैसे कमावण्याचा धंदा बनवतात..
या नियमात असे काही होऊ नये...
नाहीतर दे पैसे...येते तुला मराठी.. आणि घे परमिट..
असे होऊ नये..
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
Retweet if you want the man who picked up 16 wickets at 21 & economy of 7 in 2022 for KKR, as a solid replacement for an experienced new ball bowler.#ipl2026
Donald Trump has gone mad
A whole civilization will die tonight, never to be brought back again. I don't want that to happen, but it probably will.
However, now that we have complete and total regime change—where different, smarter, and less radicalized minds prevail—maybe something revolutionarily wonderful can happen. Who knows?
We will find out tonight. One of the most important moments in the long and complex history of the world.
47 years of extortion, corruption, and death will finally end
Donald Trump.
लोकसभेनं परवा एक निर्णय घेतला. तो तसा आंध्र प्रदेशशी संबंधित असला तरी मराठी माणसानं त्याकडे सावधपणे बघितलं पाहिजे.
"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच राहील आणि त्यात कधीही, कुठलाही बदल होणार नाही" अशा आशयाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं.
वास्तविक राज्यांच्या सीमा बदलणे, क्षेत्र कमी-जास्त करणे, नाव बदलणे किंवा नव्या राज्यांची निर्मिती करणे इतकेच अधिकार लोकसभेला आहेत. (भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३) परंतु राज्यांची राजधानी कुठली असावी ह्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही. तो अधिकार राज्यांवर सोडला आहे.. तरीही हा निर्णय घेतला गेला.
आपल्याला काय करायचंय, तो आंध्रच्या लोकांचा प्रश्न आहे असं मराठी माणसानं म्हणू नये. त्याच्या राजकारणातही आत्ता जाण्याचं कारण नाही.
फक्त, असा प्रघात पडणं चूक आहे.
कारण, तसं झालं तर एका लोकसभेच्या सत्रात मुंबईची "राष्ट्रीय आर्थिक क्षेत्र" म्हणून घोषणा होईल, दिल्लीच्या "राष्ट्रीय राजधानी क्षेत्र" सारखी. मुंबईचं कौतुक होईल आणि सांगितलं जाईल, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणून ते केंद्रशासीत करतो आहोत.. मग हे ही सांगितलं जाईल की हा खरं तर महाराष्ट्राचाच गौरव आहे ! आणि, मग आपल्या हातातून आत्ता मुंबई जेव्हढी आहे ती ही निसटून जाईल.
त्यामुळे, मराठी माणसा, मराठी माणसा,
सावध ऐक, पुढच्या हाका !!
#मुंबई #महाराष्ट्र #federalism