Unfortunately, even today there was NO DISPLAY when my sister was travelling alone this morning at 6am from Nandurbar to Surat vide PNR 6311119221. She recently had a ligament tear & can’t walk properly. Is any action being taken which will help women especially senior citizens.
Cert-In has published Vulnerability Notes on its website (07-12-2022)
Security Vulnerabilities in Mozilla Thunderbird
https://t.co/rbpvYjMumU
Linux Kernel Vulnerability in F5 Products
https://t.co/5kUyuCwMLW
महानिर्मितीच्या विक्रमी कामगिरीनिमित्त मा.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. संजय खंदारे तसेच संचालक (संचलन) मा. चंद्रकांत थोटवे यांचे अभिनंदन केले.
महानिर्मितीच्या ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दुसऱ्या दिवशी लक्षणीय औष्णिक वीजनिर्मिती सुरू. महानिर्मितीचे मिशन ८००० मेवॅ वीजनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य.
महाजेनकोच्या प्रत्येक प्रकल्पांमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अगदी शून्य पातळीवर आणण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही "मेगाप्लॅन" तयार केला आहे.
#energy#PollutionControl#environment
We have the
- Highest overall generation capacity
- Highest thermal installed capacity
- 2nd Highest installed capacity
We lead! We inspire!
#Mahagenco#electricity#Maharashtra
'फ्लाय ऍश' ची सुरक्षित वाहतूक अन् पुनर्वापर हीच आमची कटिबध्दता..! त्यासाठीच आम्ही रेल्वेमार्गाने 'फ्लाय ऍश' ची वेगवान व अगदी सुरक्षित वाहतूक करून पर्यावरणपुरकता जपत आहोत.
#पर्यावरण
नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोरोनासारखी महामारी,न थकता त्यावर जोमाने मात करत ग्राहकांच्या अविरत सेवेसाठी महानिर्मिती कटिबद्ध आहे.२०२१या वर्षातील महानिर्मितीची रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती,रुग्णसेवेतील योगदान,मिळालेले पुरस्कार यांचा हा वृत्तमय लेखाजोखा
#energy
https://t.co/kdibUn3O0i
A great change can be brought in with awareness and a cared approach. Same is true with Energy Conservation. "Switch off the lights when going out of the homes."
#SaveEnergySaveEarth#energy#electricity