@sachin_rt Wish you many many happy returns of the day Sachin Sir... You are truly an inspiration for many of us... Stay healthy and feet always... God bless u sir... Stay happy...
#संकटातसंधी#OpportunityInAdversity#ठाणे#मुरबाड किशोर गावची पोरं हुशार!
लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत गावकरी तरुणांनी गावातील स्वच्छता, विद्युत तारांवर आलेल्या झाडांची छाटणी, व्यायामशाळा बा��धकाम ही कामे केलीत.
https://t.co/fq7m1dwXRm @SandeshShirke8
@spruhavarad 🙏🏻🚩 मराठी नववर्षाच्या व गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🚩 ही गुढी तुमच्या व तुमच्या परिवाराच्या आयुष्यात आरोग्य, यशाची भरभराट करो ही सदिच्छा.
@vaidehiofficial 🙏🏻🚩 मराठी नववर्षाच्या व गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🚩 ही गुढी तुमच्या व तुमच्या परिवाराच्या ���युष्यात आरोग्य ,यशाची भरभराट करो ही सदिच्छा.