आज शाम पटना हवाईअड्डे पर भागलपुर जिले के भारतीय सेना के अमर शहीद जवान श्री संतोष यादव जी के पार्थिव शरीर पर पुष्पांजलि अर्पित कर भावपूर्ण श्रद्धांजलि दी।
बिहार के लाल वीर शहीद संतोष यादव जी ने जिस अदम्य साहस, अतुलनीय वीरता और अद्वितीय जाँबाज़ी के साथ दुश्मन को खदेड़ते हुए देश की रक्षा की, उस अप्रितम शौर्य को भारतवासी कभी नहीं भूलेंगे। हमें अपने वीर सैनिकों पर फ़ख्र है। जय हिंद। जय भारत। जय बिहार! #TejashwiYadav #india #Bihar #indianarmy
Today, DRM Bhusaval conducted a window trailing inspection of the Bhusaval–Manmad section.
The inspection primarily focused on evaluating station cleanliness, passenger amenities track fitness, S&T upgrades, level crossings and minor culverts enroute.
@GM_CRly@Central_Railway@RailMinIndia
पहले सास अपने दामाद संग भागी थी मगर इस बार मामला थोड़ा अलग है,
इस बार सास दामाद के पिता के साथ भाग गई है😃
मामला है उत्तर प्रदेश के बदायूं ज़िले से, यहाँ पर एक महिला ने अपनी बेटी की शादी की तो उसके दामाद का बाप यानि उसका समधी उसे पसंद आ गया,
फिर क्या था, वह अक्सर अपने समधी को रात में बुलाती और सुबह तड़के घर से बाहर निकाल देती लेकिन
इस बार तो वह अपने समधी के साथ सामान और जेवर लेकर भाग गई😃
एटीट्यूड हो तो राहुल गाँधी जैसा🔥
आज अंबेडकर जयंती के एक प्रोग्राम में कांग्रेस और BJP दोनों पार्टियों के नेता साथ बैठे हुए थे,
तभी अचानक से केंद्रीय मंत्री पीयूष गोयल का आना होता है तो
पीयूष गोयल को देखकर दिल्ली की CM रेखा गुप्ता समेत दोनों पार्टियों के कई नेता खड़े हो जाते हैं मगर
राहुल गाँधी न तो खड़े होते हैं,
न तो हाथ मिलाते हैं,
न तो रिएक्ट करते हैं,
न तो देखते हैं,
वह बस ज्यों के त्यों बैठे रहते हैं।
RaGa 🔥🔥
भुसावल मंडल: यात्रियों की सुविधा हेतु गाड़ी संख्या 02132/02131 जबलपुर-पुणे विशेष गाड़ी को बुरहानपुर स्टेशन पर प्रायोगिक रूप से 2 मिनट का ठहराव प्रदान किया गया है।
02132 (जबलपुर-पुणे)
06.04.2025 से
आगमन: 20:45 बजे | प्रस्थान: 20:46 बजे
02131 (पुणे-जबलपुर)
07.04.2025 से
आगमन: 20:31 बजे | प्रस्थान: 20:32 बजे
यात्रियों से अनुरोध है कि इस सुविधा का लाभ उठाएं।
अधिक जानकारी:
https://t.co/3Mczfz7Jik
या डाउनलोड करें NTES ऐप।
CONDOLENCE MESSAGE
With profound grief and deep sorrow, we, on behalf of Com. Venu P. Nair, General Secretary, NRMU (CR/KR), and the entire cadre of the Union, express our heartfelt condolences on the untimely and sudden demise of Com. Vijay Lokhande, Divisional Secretary, Pune, who left us today, 27.03.2025.
Com. Lokhande was a dedicated and committed leader whose contributions to the Union and the welfare of railway employees will always be remembered. His departure is an irreplaceable loss to the NRMU family, and we stand in solidarity with his bereaved family during this moment of immense sorrow.
The funeral of Com. Vijay Lokhande will be held on 28.03.2025 at Pune. The exact location and time of the funeral will be communicated in due course.
On behalf of General Secretary and the entire cadre of NRMU (CR/KR), we extend our deepest sympathies to the family of Com. Lokhande and pray to the Almighty to give them strength to bear this irreparable loss. May his noble soul Rest in Eternal Peace.🙏🏻🙏🏻🙏🏻
In Grief,
Com. Venu P. Nair
General Secretary, NRMU (CR/KR)
परभणी लाँग मार्च का थांबला, हा प्रश्न आंबेडकरी समाजाला पडला आहे. १७ जानेवारी रोजी परभणी वरून जवळपास ४०० किलोमीटर अंतर पार करत निघालेला हा मार्च नाशिकमध्ये संपला. फडणवीसांचे दूत सुरेश धस आणि मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी करत हे आंदोलन गुंडाळले. ज्या दिवशी या प्रकरणात सुरेश धस, मेघना बोर्डीकर यांची इंट्री झाली, त्याच दिवशी या आंदोलनाची लाईन बिघडली होती. मी अनेक वेळा यावर परभणीतील नेते मंडळींना बोललो पण, उपयोग झाला नाही.
विजय दादा वाकोडे असते तर त्यांनी हे कदापी होऊ दिले नसते. त्यांनी मरण पत्करले पण, मैदानातून माघार घेतली नाही. त्यांनी या आंदोलनाची लाईन बिघडू दिली नाही. त्यांनी असले पत्र फाडून कलेक्टरच्या तोंडावर फेकली असती पण आंदोलन थांबवले नसते.
परभणी प्रशासनाकडून दिलेले पत्र हे कुठल्याही ठोस कारवाई बाबत नाही. ते प्रशासकीय भाषेत “न्यायालयीन चौकशी सुरू आहे. शासन स्तरावर बाब असून आपले म्हणणे शासनाकडे पाठविले आहे.” या अशा “बनवा बनवी” पत्रावर समाधानी होवून आंदोलन थांबवणे, हे नक्कीच चुकीचे आहे. हेच पत्र तर परभणी येथे धरणे आंदोलन सुरू असतांना जिल्हाधिकारी द्यायला तयार होते. त्यावर समाधान नसल्यामुळे तर लाँग मार्च काढला होता.
परभणीकरांनी घेतलेल्या भूमिकेला संपूर्ण आंबेडकरी समाजाने पाठिंबा दिला. शहर, गावा गावात नियोजन केले. समाजाची ताकद दाखवून दिली. लाँग मार्चची मुंबईत मोठी तयारी सुरू होती. मुंबईतील सर्व समाजबांधव या मार्चची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. ठिकठिकाणी नियोजन सुरू होते. मुंबई “चक्का जाम” होणार होती.
सोबतच निवडणुकीत ईव्हीएम चा झालेला घोळ दाबण्यासाठीच फडणवीस सरकारने परभणी प्रकरण घडवून आणले. फडणवीस घोरबांड सह दोषी पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करून मास्टर माईंडला का शोधत नाहीत. पोलिसांमार्फत फडणवीस आंबेडकरी समाजाला चिरडून टाकून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. फडणवीस यांनी आंबेडकरी समाजाची माफी मागितली पाहिजे. या मुद्द्यावर मुंबईत भिमसैनिकांचा आवाज घुमणार होता, म्हणून धुर्त फडणवीसांनी हा लाँग मार्च मुंबईत येऊ दिला नाही. ते यात यशस्वी झाले. भिमा कोरेगांव ते परभणी कोबींग यात फडणवीसांनी मास्टर स्ट्रोक मारला.
म्हणूनच क्रूर ब्राम्हणी डोकं चिरडून टाकण्याचं काम बाबासाहेबांनी केले होते. हा ईतिहास आहे. ईतिहासातून आम्ही काय शिकलो? हा हल्ला फक्त परभणीतील समाजावर किंवा कुठल्याही एका व्यक्तीवर, कुटुंबावर नव्हता. तर हा समाजावर झालेला अत्याचार होता. चळवळीवर हल्ला होता. हे नेतृत्व करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळेच आमचा आवाज थांबणार नाही. आम्ही बोलू आणि लढू… जय भीम!
An exciting educational field trip organized for primary kids by #PMSHRI KV Central Railway Manmad! This hands-on experience aligns with the learning initiatives under the #PMSHRI Scheme and #NEP2020, fostering experiential learning and curiosity in young minds.
#KVS#KVians
कोकण रेल्वे मध्ये अलीकडे झालेल्या मान्यताप्राप्त संघटनेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या चारीमुंड्या चीत करत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने घवघवीत यश संपादन केले या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी तसेच कोकण रेल्वेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 30/12/2024 रोजी दुपारी 11:30 वाजता खेड येथे सभेचे आयोजन केले होते.
या मार्गदर्शन सभेसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉ. वेणु पी नायर तसेच कॉ. पुष्कर पाटील (अध्यक्ष ईसीसी बँक), कॉ. सुनील घोरपडे (उपाध्यक्ष ईसीसी बँक), कॉ. संदीप जाधव AIRF वर्किंग कमिटी मेंबर, कॉ. कुमार घोसाळकर, कॉ. सचिन दिवेकर, कॉ.रमाकांत नाडकर्णी, कॉ. भाई गुजर तसेच ईसीसी बँकेचे कोकण रेल्वेचे सर्व डेलिगेट उपस्थित होते. वरील सभेसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या रत्नागिरी विभागातील कॉम्रेड लालम लाल होऊन बहुसंख्येने उपस्थित होते .
महामंत्री कॉ. वेणू पी नायर यांनी कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक कॉ. मधू दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात केली.
कॉ. सचिन दिवेकर यांनी त्यांच्या भाषणात निवडणुकीदरम्यान कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी प्रमुख मुद्दा उपस्थित केला व महामंत्री कॉ. वेणु पी नायर यांना ठोस पावले उचलण्यासाठी कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने आवाहन केले. कॉ. कुमार घोसाळकर यांनी त्यांच्या भाषणातून नॅशनल मजदूर युनियनच्या कार्यपद्धतीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कॉ. पुष्कर पाटील यांनी ईसीसी बँकेच्या कामकाजाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांचे लाडके महामंत्री कॉ. वेणु पी नायर यांनी त्यांच्या भाषणातून सर्व कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले तसेच मान्यता प्राप्त संघटनेच्या निवडणुकीमध्ये रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल देखील त्यांचे आवर्जून आभार मानले, तसेच महामंत्र्यांनी कोकण रेल्वेच्या पुढील वाटचालीबद्दल व कोकण रेल्वेच्या विलीनीकरणा बद्दल विस्तृत माहिती दिली व विलीनीकरणाबद्दल योग्य ते निर्णय घेऊ असे कर्मचाऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर ईसीसी बँकेकडून कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून कर्जवाटप सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली, त्यानंतर कॉ. रमाकांत नाडकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी नियोजन पद्धतीने खेडच्या कॉम्रेडनी जी मेहनत घेतली त्यांचे विशेष आभार मानले. खेड स्थानकामध्ये इन्कलाब जिंदाबाद , लाल सलाम, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन जिंदाबाद , या घोषणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता आणि कार्यक्रमाची अशाप्रकारे सांगता झाली.
इन्कलाब जिंदाबाद लाल सलाम
कामगार एकजुटीचा विजय असो
Solidarity with Argentina 🇦🇷✈️
Strong message of support for Argentinian aviation unions facing government threats to their labour rights from ITF Civil Aviation Section Conference at #ITFCongress2024@APAERONAUTICOS@aplapilotos
नासिक में ट्रेनिंग के दौरान दो अग्निवीर - गोहिल विश्वराजसिंह और सैफत शित - का निधन एक दर्दनाक घटना है। उनके परिवारों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं हैं।
यह घटना एक बार फिर अग्निवीर योजना पर गंभीर सवाल उठाती है, जिनका जवाब देने में BJP सरकार असफल रही है।
- क्या गोहिल और सैफत के परिवारों को समय पर मुआवजा मिलेगा, जो किसी अन्य जवान की शहादत के बराबर हो?
- अग्निवीरों के परिवारों को पेंशन और अन्य सरकारी सुविधाओं का लाभ क्यों नहीं मिलेगा? जब दोनों ही सैनिकों की ज़िम्मेदारियां और बलिदान समान हैं, तो उनके शहादत के बाद यह भेदभाव क्यों?
अग्निपथ योजना सेना के साथ अन्याय है और हमारे वीर जवानों की शहादत का अपमान है।
प्रधानमंत्री और रक्षा मंत्री को जवाब देना चाहिए कि क्यों एक सैनिक की ज़िंदगी दूसरे सैनिक से अधिक मूल्यवान है?
आइए मिलकर इस अन्याय के खिलाफ खड़े हों। BJP सरकार की ‘अग्निवीर’ योजना को हटाने के लिए, देश के युवाओं और सेना के भविष्य को सुरक्षित करने के लिए हमारे 'जय जवान' आंदोलन से आज ही जुड़ें!
#JayJawan
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.