मराठवाड्याचे राज्यसभा खासदार डॉ. भगवत कराड @DrBhagwatKarad जी यांची केंद्रीय राज्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#CabinetExpansion2021
महार���ष्ट्राचे माजी मुख्यमंत्री 'मा. नारायण राणे' @MeNarayanRane जी यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
मा. नारायण राणे साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#CabinetExpansion2021
केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi जी यांच्या नेतृत्वात 'सहकार से समृध्दी’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी स्वतंत्र 'सहकार मंत्रालय’ निर्माण केल्यामुळे खऱ्या अर्थाने सहकार चळवळीला बळ मिळेल!
#SahkarSeSamriddhi
'राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या' महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०१७-१८ साठी दिला जाणारा महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री प्रविण दरेकर @mipravindarekar जी आपले हार्दिक अभिनंदन.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०१७-१८ साठी दिला जाणार��� महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार आज स्वीकारला. सभागृहात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ह्या पुरस्करामुळे निश्चितचं नव्याने बळ मिळाले आहे.
उत्तर प्रदेशमधील जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपा चा ७५ पैकी ६७ जागेवर विजय. हा विजय म्हणजे भाजपा सरकारवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचे प्रतिक आहे. या विजयासाठी मुख्यमंत्री @myogiadityanath जी, प्रदेशाध्यक्ष @swatantrabjp जी आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन!
त्रिस्तरीय पंचायत चुनाव में जिल��� पंचायत अध्यक्ष के लिए विजयी सभी प्रत्याशियों को मेरी ओर से हार्दिक बधाई।
आप सबकी यह जीत भारत की पंचायती राज व्यवस्था को और अधिक मजबूती प्रदान करेगी।
आप सभी के उज्ज्वल कार्यकाल के लिए शुभकामनाएं।
भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती चित्राताई वाघ @ChitraKWagh जी आपली भाजपा महाराष्ट्र - युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व आपल्या भावी वाटचालीस म���ःपूर्वक शुभेच्छा!
देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वामध्ये आज देशात ८० लाख पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि केंद्र सरकारचे योग्य नियोजनामुळे हे लसीकरण मिळणं शक्य झाले.
#ModiHaiTohMumkinHai#LargestVaccineDrive
Today’s record-breaking vaccination numbers are gladdening. The vaccine remains our strongest weapon to fight COVID-19. Congratulations to those who got vaccinated and kudos to all the front-line warriors working hard to ensure so many citizens got the vaccine.
Well done India!
भारताचे महान धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांचे निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. फ्लाईंग सिख म्हणून ओळखले जाणारे मिल्खा सिंग अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. मिल्खा सिंह जी प्रत्येक क्रीडापटूसाठी कायम प्रेरणास्रोत राहतील.
'फ्लाईंग सिख' ला भावपूर्ण श्रद्धांजली!
#MilkhaSinghJi
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील @ChDadaPatil जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्त�� आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसा��ी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#SwatantraVeerSavarkar