@advamitachate@lokmat समोरच्या व्यक्तीने जर पैसे withdraw केले असेल तर काहीच होत नाही…… मी पण केली होती complaint पण शेवटी समोरच्या व्यक्तीचा १ रुपया hold वर टाकला गेला फक्त….कारण त्याने अगोदरच आलेले पैसे withdraw केले होते.
फसवणाऱ्या व्यक्तीचा upi id माहीत असून सुद्धा काहीच कारवाई होत नाही 🥹🥹
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 12 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 8 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
Most people only look for jobs on @LinkedIn and https://t.co/u5uHbF9tpg
Here are 7 job portals to get you hired faster for remote jobs! (Save the list)
A thread 🧵🧵
@RealCricPoint Indian cricket is an EMOTION for all of us🤗🇮🇳
Wearing the Indian cricket team JERSEY is a different feeling.
We appreciate your work and passion towards the Indian Cricket.
Best of luck for future 🤞🤗
अभिवादन याञा निघणार आहे त्या निमित्ताने. यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे🚩🙏
👉 दिनांक 15/6/2023 रोजी सकाळी 09:00 वाजेला
☕ चहा व नाष्ट्याची व्यवस्था केली आहे☕
👉 स्थळ :- पाटणी फार्म हाऊस चंदनझिरा,जालना
🙏 तरी सर्व समाज बांधवानी उपस्थित राहावे.
आपण रोज बराच वेळ ऑनलाईन घालवतो, पण त्यातून कमावतो का ?
१ तास काम करा २००० कमवा, फक्त पोस्ट शेअर करा १००० कमवा असे फसणुकीच्या जाहिरातींमध्ये आपण ओढले जातो आणि शेवटी फसतो, मग समज होतो की ऑनलाईन पैसे कमावले जाऊ शकत नाहीत.
पण हे खरंय का ?
मग इतर लोक कसे कमावतात? 🤔👇
🧵१/n
#मराठी
Java is the one of most demanding programming language from last 20+ Years.
Practice these Interview Questions to crack Java Developer Interview.
Get it now for "FREE"
Drop a Comment + RT & I'll DM you.
चांगले पैसे मिळावेत, चांगले व्हुव्ज यावेत आणि चांगले सबस्क्राईबर्स मिळावेत म्हणून आपण युटयूबरवर जो कंटेट शेअर करतो, त्याची स्ट्रेटर्जी कशी असावी? ते आजच्या थ्रेडमध्ये पाहुयात.
Thread 👇
नक्की RT द्या.
#YouTube#Marathi#म#मराठी#युट्यूब
#edX आणि #Udemy वर सगळे कोर्सेस फ्री आहेत..
#मराठीनोकरी@iamShantanu_D@Coolkiranj
AWS Cloud Practitioner Essentials
https://t.co/h3RntydpuV
AWS Cloud Technical Essentials
https://t.co/nvz6ZqCmLl
Building Modern Python Applications on AWS
https://t.co/rE9ubxbRAA
+