बीबीसी हिंदीचा हा रिपोर्ट सगळ्यांनी बघा.
भाजपने उभा केलेला आणखी एक घोटाळा नेमका कसा चालतो, हे यातून समजेल.
हजारो कोटींची देणगी घेणारे पक्ष, मतं मात्र शेकड्यांत… आणि गरज संपली की पक्षच गायब
हा नेमका काय प्रकार आहे, हे समजून घेण्यासाठी रिपोर्ट नक्की बघा.
Mumbai ❤️ for the 🇮🇳
@abhijeet_dipke we stand with you, and for the youth of India!
This is just one click of one lane. 2 lanes running parallel to Shivaji Park were full of patriots.
Congratulations! The collective struggle has triumphed—a victory of Lok over Tantra.
As we mark this milestone, we reflect on these two crucial lessons and face two pivotal challenges.
#DharmendraPradhan#Resign
IT'S A VICTORY OF DEMOCRACY
direct democracy... straight from the streets.
It's a victory of peace, patience & persévérance.
Congratulations CJP, Gen Z of the nation and thank you all citizens for shedding fear and the fear of fear and rising up from every corner of the nation.
FROM ACCOUNTABILITY, NOW TO REFORMS
ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे.
मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐक��. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका.
आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
युवा मोदी के खिलाफ है।
किसान मोदी के खिलाफ है।
दलित मोदी के खिलाफ है।
आदिवासी मोदी के खिलाफ है।
ओबीसी मोदी के खिलाफ है।
अल्पसंख्यक मोदी के खिलाफ है।
फिर मोदी को वोट दे कौन रहा है?
मंदिर मार्ग थाने में 11 बच्चों को Arrest किया हुआ है। मैं अभी मंदिर मार्ग जा रहा हूँ इन सभी बच्चों को छुड़वाने के लिए।
एक Missing बच्चे की भी हमें Complaint आई है, हम लगातार पुलिस से उसके बारे में पता करने की कोशिश कर रहे हैं।
हम आपके साथ खड़े हैं, कोई भी दिक्कत हो इस नंबर पर मेसेज करें -
Helpline No. - 85-888-33548
कोणाकोणाला 'स्���ॉन्सर्ड, दहशतवादी विचारांचे' म्हणणार तुम्ही? या मुलाचं दुःख समजलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे अगदी क्षुल्लक मागणी वाटेल. अशी माणसे तर संसदेत पण नकोत!
@BJP4Maharashtra
@BJP4India
@Sadabhau_khot