मालाड पूर्व पी/उत्तर विभागाच्या पाणीपुरवठा विभागाने अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी रस्ता शिल्लक राहिला नाही अपघात होत आहे याला जबाबदार कोण राहणार रस्ते विभाग कि पाणी पुरवठा विभागा
🏥बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या विलेपार्ले पश्चिम येथील मनपा बाजार (बीएमसी मार्केट) आज आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) आणि आभा (ABHA) कार्ड नोंदणी संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
#MyBMCUpdates#ABHACard
@mybmc मालाड पूर्व महानगरपालिका पी/ उत्तर पाणीपुरवठा विभागाकडून अनेक ठिकाणी कनेक्शन करण्याकरिता खड्डे खोदून ठेवले होते कनेक्शन नंतर ते खड्डे बुजवणे जरुरीचे होते परंतु ते खड्डे अद्यापही बुजवले नाही तक्रार करूनही त्यांना सांगूनही पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे
@mybmcWardPS मालाड पूर्व विभागात पाणीपुरवठा विभागाकडून जागोजागी खड्डे करण्यात आले आहे ते खड्डे अद्यापही बसवण्यात आलेले नाहीत आयुक्त रूपाली मॅडम यांना सांगूनही खडे बुजवण्यात येत नाहीत नागरिकांना हा त्रास होत आहे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे
@mybmcWardPE मालाड पूर्व विभाग कुरार विलेज येथील अनधिकृत नारियल पाणी, स्टॉल, ज्यूस सेंटर, सँडविच स्टॉल, आलू बटाटा, दुकाने रस्त्यावर लागलेली आहेत तक्रार केल्यानंतरही आणि बातमी आल्यानंतरही देखाव्याची कारवाई केली कारवाईनंतर दुकाने परत त्याच्याशी लागली
@mybmcWardPE वार्ड क्रमांक 39 विभागाची कोणतीच ओळख नाही ना इथे वाचनालय आहे. नाही ठिकाणी जिम आहे ना या ठिकाणी अभ्यासिका वर्ग आहेत ना या ठिकाणी वर्ष नागरिकांना बसण्यासाठी कट्टा आहे कोणत्याच प्रकारची सुख सुविधा या ठिकाणी नाही
@mybmcWardPE आप्पा पाडा रिक्षा स्टॅन्ड या ठिकाणी रोजच्या रोज अशा प्रकारे कचऱ्याची घाण होत असते कचरा विभागाकडून याकडे कोणत्याच प्रकारे लक्ष दिल्या जात नाही रोजच्या रोज कचरा उचलल्या जात नाही
@mybmcWardPE वार्ड क्रमांक 39 क्रांतीनगर या ठिकाणी आपला दवाखाना आहे का या ठिकाणी आरोपी विभागाच्या कोणत्या सुख सुविधा पुरवल्या जात नाहीत लोकांपर्यंत तळागाळातील आरोग्याच्या विषयी काहीच सांगितले जात नाही आरोग्य विभाग फक्त नावापुरते आहे याचा उपयोग सामान्य जनतेला कुठेच आजपर्यंत झालेला नाही
दिंडोशीज्ञ विधानसभा मालाड पी/उत्तर विभाग महानगरपालिका आप्पा पाडा रिक्षा स्टॅन्ड वरील मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे नागरिकांना शाळकरी मुलांना येणे जाण्यासाठी त्रास होत आहे