महायुतीचे लोकप्रिय उमेदवार जे तिसऱ्यांदा निवडून आले भिवंडीत ज्यांनी इतिहास घडवला असे लोकप्रिय आमदार श्री. महेश चौघुले ह्याच्या भेटीसाठी सर्व महिला मोर्चा कार्यकर्ते ह्यांनी त्याच्या कर्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली.
भाजपा सदस्यता अभियान राबविण्यासाठी नियोजन बाबत बैठक घेण्यात आली ज्यात आमदार श्री महेश चौघुले व सदस्यता अभियान प्रदेश सहसंयोजक श्री नरेंद्र पवार उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष ॲड हर्षल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
मी ' माझा बूथ सर्वात मजबूत' महाराष्ट्र संवादसाठी नोंदणी केली आहे. तुम्ही तुमचे प्रश्न आणि सूचना पाठवल्या आहेत का? 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान मोदींजी सोबत सामील व्हा, फक्त नमो ॲपवर! #MeraBoothSabseMajboot https://t.co/rjlq3otG4i
आज दिवाळी निमित्त भंडारी चौक येथे सर्व कार्यकर्ता सोबत पाडवा साजरा केला. त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षा
सौ. सुनीता यशवंत टावरे.
महिला मोर्चा भिवंडी शहर जिल्हा.
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार श्री महेश प्रभाकर चौघुले ह्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ज्याची मिरवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून महाराजांचा आशीर्वाद घेऊन केली. भिवंडीतील हजारो नागरिक महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
भिवंडी विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. महेशजी चौघुले ह्याच्या प्रचारा संदर्भात कोंबड पाडा येथे भिवंडी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुनिता यशवंत टावरे ह्याच्या मार्गदर्शना मध्ये सभा घेण्यात आली.
भिवंडी विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. महेशजी चौघुले ह्याच्या प्रचारा संदर्भात ब्राह्मण आळी येथे मयुरेश दर्शन आणि कल्याणी रेसिडेन्सी अश्या दोन इमारतीच्या रहिवाशी बरोबर निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यलयात बूथ आढावा बैठक घेण्यात आली ज्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमदार सौ. चित्रा ताई वाघ ह्यांनी सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख तसेच नगर सेवक ह्याच्या बरोबर चर्चा करण्यात आली.
भिवंडी विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. महेशजी चौघुले ह्याच्या प्रचारा संदर्भात खोनी पाडा येथे भिवंडी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुनिता यशवंत टावरे ह्याच्या मार्गदर्शना मध्ये सभा घेण्यात आली.
भिवंडी पश्चिम विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज 29 ऑक्टोबर 24 रोजी दाखल करणार असून त्याबाबत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन बैठक निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आली.
भिवंडी विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. महेशजी चौघुले ह्याच्या प्रचारा संदर्भात भंडारी कंपाऊंड येथे भिवंडी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुनिता यशवंत टावरे ह्याच्या मार्गदर्शना मध्ये सभा घेण्यात. ज्यात 210, 225 अश्या दोन बूथ ची एकत्र सभा घेण्यात आली.
भिवंडी विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. महेशजी चौघुले ह्याच्या प्रचारा संदर्भात हाफसन आळी येथे भिवंडी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुनिता यशवंत टावरे ह्याच्या मार्गदर्शना मध्ये सभा घेण्यात आली.
भिवंडी विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. महेशजी चौघुले ह्याच्या प्रचारा संदर्भात कोटर गेट येथे भिवंडी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुनिता यशवंत टावरे ह्याच्या मार्गदर्शना मध्ये सभा घेण्यात आली.
भाजपसह महायुतीचे भिवंडी पश्चिम विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार श्री. महेश चौघुले यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय महासचिव श्री. विनोदजी तावडे यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षा.
सौ. सुनीता यशवंत टावरे.
महिला मोर्चा भिवंडी शहर जिल्हा.