@saurabhkoratkar फक्त भेटीगाठी आणि भाषणांपुरते मर्यादित न राहता लोकांच्या अडचणी समजून घेणे त्या जाणून घेणे आणि संबंधित स्तरावर त्यांचा पाठपुरावा करण्याची भूमिका ही कृष्णराज दादा महाडिक यांच्या कामाची वेगळी ओळख आहे.
महाराष्ट्रातील Gen z दादांसोबत आहे.💯
@KDMahadik
पहलगाम काश्मीर घटनेचा निषेधात पाकिस्तानचा झेंडा आणि अतिरेक्यांचा निषेध करणाऱ्या नालासोपारा येथील नागरिकांना धमकी देऊन पाकिस्तानचा झेंडा वाचविणाऱ्या
उस्मान गणी, तौशिद आझाद शेख आणि अदनान अफसर शेख यांची नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सध्या पोलिस कस्टडीत आहे
माझे मार्गदर्शक,माझे नेते,माझे राजकीय गुरू,
इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाईल असा यवतमाळ विधानसभेचा सर्वांगीण विकास करणारे विकासपुरुष,
#लोकनेते माजी मंत्री माननीय #श्री_मदनभाऊ_येरावार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
#Madanyerawar#विकासपुरुष#लोकनेते
नकली शिवसेना, नकली NCP, और अधूरी काँग्रेस महाराष्ट्र का विकास नहीं कर सकती।
नकली शिवसेना, नकली NCP आणि उरली-सुरली काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही.
भाजपा स्थापना दिवस पर उन सभी महापुरुषों को श्रद्धासुमन अर्पित करता हूं, जिनके पदचिन्हों का अनुश्रवण कर हमें विश्व के सबसे बड़े राजनीतिक दल होने का गौरव मिला। साथ ही निस्वार्थ भाव से जनसेवा में लगे सभी कार्यकर्ताओं को मेरा विनम्र अभिवादन।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के आह्वान पर भाजपा का हर एक कार्यकर्ता विकसित भारत के सपने को साकार करने में लगा हुआ है। आज इस खास मौके पर हम राष्ट्रवादी विचारधारा, अंत्योदय और विकासोन्मुखी राजनीति के मार्ग पर सदैव अग्रसर रहने के संकल्प को दोहराते हैं।
मैं हुं मोदीजी का परीवार!
I just watched a very informative video on Viksit Bharat. You too can watch one on NaMo App and become a Viksit Bharat Ambassador: https://t.co/hiD3wIJZX7
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नागपूर शहरामध्ये 4 मार्च रोजी राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संदर्भात उमरेड विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्या बैठकीस उपस्थित राहून सर्व नियोजनाचा आढावा घेतला. तसेच, मोहन बेले, तेजस ब्रम्हे, प्रफुल्ल नौकरकर, आयुष तिवाडे, रुद्राक्ष महारे, आर्यन समुद्रे, अतुल समुद्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी माझ्यासमवेत नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष @SudhakarKohale, माजी आमदार @SudhirParweBJP , डॉ. शिरीष मेश्राम, आनंदराव राऊत, आस्तिक सहारे, संध्याताई गोतमारे, आशिष फुटाणे, विनोद इटकेलवार, रोहित पारवे, निलेश बुचुंडे, विजयालक्ष्मी भदोरिया यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
#BJP #Nagpur #Maharashtra
🔶 28 - 2 - 2024 यवतमाळ 📍
देशाचे लाडके पंतप्रधान #श्री_नरेंद्रजी_मोदी साहेबांचे यवतमाळ नगरीत आगमन वेळी स्वागत केले.
या अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार करण्याकरिता आमचे नेते आदरणीय आमदार श्री मदनभाऊ येरावार यांचे मनःपूर्वक आभार
#narendramodi#bjp4india#bjpmaharashtra#bjym
I just watched a very informative video on Viksit Bharat. You too can watch one on NaMo App and become a Viksit Bharat Ambassador: https://t.co/TvOCZvd5z1
Join me on the NaMo App in advancing PM Modi's vision of 'Hamara Sankalp Viksit Bharat'. Here's my selfie with PM Modi to pledge my dedication to the mission of building a developed India, with #ViksitBharatSankalpYatra https://t.co/m0twoZORQx