गद्दारी मराठी मुलखा मधे दगडावर पण वाढते
कितीतरी स्वराज बनल्यावर पातशाहीसाठी लढत होते.
शिंदिया तर औरंगजेबच्या सेनेत औरंग्या मरेपर्यंत होते. नंतर स्वराज्यात आले … सरंजाम गाड्या वाचव्याला कुणाच्या पुढ्यात टांगा वर करतात
लढले रयती मराठेच !!
संगमनेरकरांसाठी अभिमानाचा क्षण!
संगमनेरचे सुपुत्र, लोककलावंत मा. रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या मातीतली ओळख आणि संगमनेरचं नाव देशभर पोहोचवणाऱ्या रघुभाऊंनी आयुष्यभर केलेल्या योगदानाचा आज देशाने सन्मान केला आहे.
#RaghuveerKhedkar #Sangamner
सरंजामी सर्जेराव हा राजकारणातला 12 वा खेळाडू आहे, याला कधीच बॉलिंग बॅटींग नाही भेटत. हा बाहेरूनच शेंगा पाडतो, ऑपनरने कसे खेळावं, बॉलरने यॉर्कर कसा टाकावा. काही वेळाने त्याला कॅप्टन पाण्याच्या बॉटल आणायला सांगतो. तेव्हा त्याला कळत आपण टीम बाहेर आहोत..😂
आजच्या काळात पुरूषाचे श्रीमंत असणे, आणि स्त्री चे सुंदर असणे खूप गरजेचे आहे..
कारण पुरूषाला सुंदर नसलेली स्त्री, आणि स्त्री ला श्रीमंत नसलेला पुरूष आवडत नाही..!!
#rrr_rt
मुलगी केवळ 18 महिन्यांची असताना पती घर सोडून गेल्याने कोमल गायकवाड एकट्या पडल्या. मुलीची काळजी घेण्यासाठी ती नोकरी सोडून रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संघर्षाचा भावुक करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
#KomalGaikwad#AutoDriverMom#WomenEmpowerment#SingleMother
पदवीधर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदारांचे नक्की काम काय असते?
आज पर्यंत शिक्षणाबाबत कधी काम केल्याचे दिसले नाही.
@CMOMaharashtra एकदा शाळा लावा यांची
लक्षात घ्या ज्याच्याकडं पैसा नावाचं सुरक्षा कवच आहे ना, त्याच्या हातून घडलेला गुन्हा किंव्हा चुका ह्या बऱ्याचदा समाज्याकडून आणी सिस्टीम कडून माफ केल्या जातात..
#पैसा
हिरो होंडा CD100, Splendor आणि Splendor Plus नंतर अस्सल ४-स्ट्रोक, टिकाऊ, काटकसरी आणि विश्वासार्ह बाइक बनवायचं धाडस आजपर्यंत एकाही कंपनीने दाखवलेलं नाही !