बृहन्मुंबई महानगरपालिकेला 3 तक्रारी (1 ऑनलाइन, 2 लेखी) देऊनही कारवाई नाही. 2 वेळा पाहणी करूनही अधिकारी परत गेले. आज सुट्टीचा फायदा घेऊन कुबेर बिल्डिंगमध्ये भिंत तोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी थांबवले, पण ही जुनी load-bearing इमारत धोक्यात आली तर जबाबदारी कोणाची?
झवेरीबाजार,कुबेर बिल्डिंग महाजन गल्ली येथे संभाव्य अतिक्रमणाबाबत तक्रार करण्यात आली होती.
आजBMC चे काही अधिकारी हातोडा इत्यादी साधने घेऊन घटनास्थळी आले,परंतु कोणतीही कारवाई न करता परत निघून गेले.
जर अतिक्रमण खरोखरच बेकायदेशीर असेल तर त्यावर त्वरित कारवाई का होत नाही?
@mybmcWardC
झवेरी बाजार, महाजन गल्ली येथील कुबेर बिल्डिंगमध्ये संभाव्य बेकायदेशीर बांधकाम. आधीच मुख्य प्रवेशद्वार असताना मागील बाजूस नवीन दरवाजा काढण्याचा प्रयत्न. ही जुनी load-bearing इमारत असल्याने संरचनात्मक धोका संभवतो. कृपया तातडीने तपासणी करावी.
@mybmcWardC
@bmc
@mumbaipolice