वेळ असताना तुम्ही सावध केल होता,पण काही आपलेच गद्दार.सध्या उशीर झालाय खरा.,पण आमच्यासारखे काही निवडक आणि कट्टर मराठी समर्थक आपल्या भाषेला जीवापाड संभाळू.,वाढवू ..तुमचे आशीर्वाद कायम सोबत असतील ही अपेक्षा.
@Shrirekha27 @sonalikadam8850 @AtulAmrutJ@gdeshmukh1984 @MrLegendBhndari
अर्ध्याहून जास्त मुंबई हिंदी भाषेत बोलते असं बोलण्यात ज्यांना पराक्रम वाटतो आणि मुंबईतील उत्तर भारतीयांची जबाबदारी आमची आहे अस बोलणाऱ्या नेत्यांनी आणि त्यांच्या संघटनेने सुद्धा आज मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #मराठीचेमारेकरी#महाराष्ट्रद्रोही#म#अभिजातमराठी
काल पावनखिंड चित्रपट पाहिला. एकदम अप्रतिम चित्रपट आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने नक्कीच पाहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कशी जिवाभावाची लोक जमविली होती आणि ते स्वतःचे प्राण पणाला लावून स्वराज्यासाठी लढले होते! 🙏
@pawankhindfilm#मराठी#म#मराठीचित्रपट
मराठी भाषेचा सुवर्ण काळ सुरू झालेला आहे. जास्तीत जास्त मराठी माणसं आपल्या हक्काबद्दल जागरूक होताना दिसत आहेत. जर्मन, फ्रेंच आणि रशियन सारखेच जगभरात लोकं मराठीला दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून शिकतील
आज गौरव दिवस आहे त्या भाषेचा .. जिने ज्ञानाशी व जगाशी ओळख करून दिली .. जिच्यामुळे जगात माझी ओळख आहे .. जी ओळख टिकवणे माझे कर्तव्यच नाही तर गरज ही आहे .. कारण भाषा फक्त संवादाचे साधन नसते तर अस्तित्व, ओळख व संस्कृती असते.
लाभले आम्हास भाग्य बोलतो #मराठी ❤
#मराठीभाषागौरवदिन
प्रिय @zomato मी तुमच्या पार्टनर एप्स मध्ये जेवण आणि इतर खाण्याच्या सामग्री घरपोच तुमच्या एप्स मध्ये #मराठी सोडून सगळ्या भाषा आहेत,
मला त्या समजण्यात अडचण येते त्यामुळे माझे तारांकित मूल्य कमी होत आहेत.
कृपया तुम्ही तुमच्या एप्स मध्ये #मराठी भाषा आणावी हीच विनंती..
@ketannaikmns
याच्या बरोबरीने जे मराठी मातीती जन्म घेऊन हिंदी ची लाचारी करणारे भय्या जगताप, संजय राऊट , फसणवीस, अटुळ लोंढे सारख्या लाचार मराठी भय्याना पण अडकविल पाहीजे. याच्या सारख्या मुळेच बाहेरच्याची माराठिला विरोध करण्याची हिंमत वाढते
आयटी मध्ये काम करणाऱ्या सर्वांना विनंती
ऑफिस मध्ये कसलीही लाज,न्यूनगंड न बाळगता मराठीतच बोला,सर्वच आयटी कंपन्यांची अधिकृत भाषा इंग्रजी आहे, तेंव्हा जे काही कार्यालयीन काम असेल तेंव्हा फक्त इंग्रजी बोला पण बाकी वेळी हिंदी बोलून मराठीचे मारेकरी ठरू नका, तुम्ही मराठीत बोललात तर
मराठीची मागणी
मराठीचा आग्रह
मराठीचा हट्ट
आणि
मराठीची जबरदस्ती
यापैकी जिथे जी भाषा समजली जाते. तिथे ती वापरा पण माय मराठीला विसरू नका. तिच्यासाठी सदैव लढत रहा.
#मराठीभाषादिन#अभिजातमराठी