मुंबईकरांचा रोजचा लोकल प्रवास सुरक्षित करण्यासाठी राबविण्यात येणारे अनेक प्रकल्प रेल्वे बोर्डने आधीच रखडवले आहेत. आता मुबंई, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांना डावलण्यात येत आहे.
#latepost - शारिरीक आकर्षण तात्पुरतं असतं. मानसिक ओढ, माया, आपुलकी आयुष्यभर टिकते. सतत हक्क दाखवण्याच्या अट्टाहासातून तात्पुरतं सुख आयुष्यभर टिकणारी गोष्ट नाहिशी करेल. प्रेमाची व्याख्या जितकी वास्तववादी कराल, तितकं ते टिकण्याची शक्यता जास्त.
#sakalnews
I am overwhelmed by the gratitude expressed by the
#Tokyo2020 Women Hockey players for Indian Railways and their thoughtfulness of expressing the same with a hockey stick. We Central Railway Staff & Officers extend our warm greetings for their future endeavor.
महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सवासाठी कोंकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वे आता गणपती स्पेशल ट्रेन च्या एकूण १५० ट्रिप्स सोडणार आहे. सर्वप्रथम ७२ त्यानंतर आणखी ४० ट्रिप्स आणि आता ३८ फेऱ्या वाढविण्यात येत आहेत.
@RailMinIndia@BJP4Maharashtra@BJP4Mumbai