@mybmc@mybmcWardRC
झाडांना कोण मारत आहेत?
कशासाठी मारत आहेत?
कोणासाठी मारत आहेत?
कापल्यानंतर मस्त झाकून पण ठेवतात कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून. पण स्थानिक नागरिक दक्ष असतात.
पत्ता: ए/५ इमारत बाहेर, जैन प्रार्थनालया शेजारी, योगीनगर, बोरीवली प.
@mpcb_official
@mybmcWardRC
महोदय,
या दुकानदारांना स्वतःची एवढी मोठी जागा असूनही कमी पडते. बाहेर फुटपाथ वर बस्तान मांडतात. लोकांना चालण्यास अडथळा निर्माण करतात. कृपया कडक कारवाई करावी ही विनंती आहे. पत्ता: स्टेशन समोर, दोन्ही बाजूस,
एल.टी.रोड, बोरीवली प.
माननीय आमदार @AmeetSatam साहेब,
नमस्कार,
राग मानू नका पण हे बरोबर नाही. एका सुंदर सुशोभित उभे असलेले सांस्कृतिक शिल्प झाकून त्यावर बॅनर लावणाऱ्यांना थोडं समजावून सांगा. पत्ता: वझिरा नाका, बोरीवली प.
@mybmc@mybmcWardRC
@mybmc@mybmcWardRC@SanjayRupadhyay@iGopalShetty
थोर राष्ट्रपुरूषांच्या छबीवर बॅनर लावून त्यांचा अपमान का करतात. पालिका उघड्या डोळ्यांनी का पाहते. केस करा अशा लोकांवर. पालिकेला अनेकवेळा सांगितले आहे कि सुशोभीकरण केलेल्या चौकांवर बॅनर लावण्यास मज्जाव करावा. मनावरच घेत नाहीत.
@mybmc@mybmcWardRC
महोदय,
सदर ठिकाणी गटाराचे झाकण तुटले असून अपघात होऊ शकतो. पालिकेने कृपया लक्ष द्यावे. पत्ता: वृंदावन सोसायटी, ऑरा हॉटेल जवळ, योगीनगर, बोरीवली प. #वॉर्ड क्र. १०
सुरेंद्र शिंदे
उपविभागप्रमुख
शिवसेना🏹
@mybmc@mybmcWardRC
नमस्कार,
MTNL चे थूखपट्टी काम बघा. एखाद्या बाईकस्वाराचे टायर नजरचुकीने खड्डय़ात पडले व तो पडला आणि अपघातात दुखापत झाली, मागून येणाऱ्या बसखाली गेला, तो दगावला तर जबाबदार कोण ठरणार. पालिका कि MTNL. काही seriousness आहे कि नाही.
Kindly pay Attention.
@mybmcWardRC मॅसेज clear आहे..
रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. संबंधीत वॉर्ड जेई यांनी रोज वॉर्डचा राऊंड घ्यायला हवा तर पडलेले खड्डे दिसतील. पण असे होताना दिसत नाही. फिरतच नाहीत तर कसे दिसणार. प्रत्येकवेळी जनतेनेच का तक्रार करावी. विनंती आहे, लक्ष घालावे. संपूर्ण बोरीवलीत.
@mybmc@mybmcWardRC@AshwiniBhide
नमस्कार,
रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. संबंधीत वॉर्ड जेई यांनी रोज वॉर्डचा राऊंड घ्यायला हवा तर पडलेले खड्डे दिसतील. पण असे होताना दिसत नाही. फिरतच नाहीत तर कसे दिसणार. प्रत्येकवेळी जनतेनेच का तक्रार करावी. विनंती आहे, लक्ष घालावे.
@PMOIndia@MoHFW_INDIA@abhijeet_dipke@CJP_for_India
Sir,
It is observed that people buying Doctorate honor by putting money. They privileged themselves by adding Dr. before their name. It is very insulting to the students who work so hard to achieve the medical doctor degree.
@mybmcWardRC He is not in position now. Development is stalled. प्रोजेक्ट वादात असून मार्च २०२५ पासून काम बंद आहे. सुरू ही होणार नाही. जनतेच्या सुरक्षिततेबाबत तुम्हीच काहीतरी करा.
@mybmc@mybmcWardRC
महोदय,
सदर झाड वाकलेले आहे. पावसाळ्यात कदाचित पडून अपघात होऊ शकतो. पालिकेने कृपया लक्ष द्यावे. वृक्ष सोसायटी आवारात असले तरी त्याची अधिकतर व्याप्ती रस्त्यावर आहे. पत्ता: इंद्रपुरी सोसायटी, जयराज नगर, लिंक रोड, बोरीवली प.
सुरेंद्र शिंदे
उपविभागप्रमुख
शिवसेना🏹
@mybmc@mybmcWardRC
महोदय,
सदर झाड हे ४५॰ ला वाकलेले आहे. पावसाळ्यात कदाचित पडून मोठा अपघात होऊ शकतो. पालिकेने याकडे लक्ष देऊन आपल्यापरीने काय तो योग्य निर्णय घ्यावा. पत्ता: ओम श्रध्दा सोसायटीसमोर, जयराज नगर, ऑफ लिंक रोड, बोरीवली प.
सुरेंद्र शिंदे
उपविभागप्रमुख
शिवसेना🏹
@mybmcWardRC
नमस्कार,
पालिकेला विनंती आहे कि त्यांनी ताबडतोब हा फाटलेला बॅनर येथून काढावा. कारण याच्या मागे बस स्टॉपवर बसून देशीवाले बेवडे मद्य प्राशन करून लागले आहेत. त्यांची सोय झाली आहे. पत्ता: SBI बँक, योगीनगर, लिंक रोड, बोरीवली प.
सुरेंद्र शिंदे
उपविभागप्रमुख
शिवसेना 🏹
@mybmc@mybmcWardRC
महोदय,
फोटोमधील गटारातून काढलेला गाळ १० दिवसांपासून जागेवर पडून आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. इथे ज्येष्ठ नागरिक बसतात. कृपया लक्ष घालून कारवाई करावी ही विनंती. पत्ता: वझिरा नाका, जोशी बंधू स्टोअर समोर, बोरीवली प.
सुरेंद्र शिंदे
उपविभागप्रमुख
शिवसेना🏹
@MahareraG@MahaGovtRERA
Sir,
What about developers not updating current informations on RERA site. It was heard that you had issued notices to many developers for not updating their projects report. Q: How home buyers will get confirm position of a projects if not updated?