@AUThackeray@siddaramaiah@KPCCPresident आपण शिवसेनेचे आमदार, युवा सेना प्रमुख आणि माझी पर्यावरण मंत्री आहात,, आपण समजू शकता की महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात सध्या काय परिस्थिती आहे. सिमाभागाचा तेव्हडा प्रश्न आपण तातडीने स्वतः लक्ष घालून मार्गी लावावा.
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mieknathshinde