#WATCH | Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray and Maharashtra Navnirman Sena (MNS) president Raj Thackeray greet their supporters during a public rally at Shivaji Park in Mumbai
(Source: MNS)
आजही काही लोक आणि संस्था मराठीची उपेक्षा करतात, कधी उघडपणे तर कधी सूचकपणे. अशाप्रकारे वागणाऱ्यांना योग्य उत्तर मिळतेच आणि मिळत राहील. पण अशांना कायमस्वरूपी वटणीवर आणण्यासाठी कडक धोरण, प्रभावी अंमलबजावणी आणि ठोस कारवाई आवश्यक आहे.
मराठीच्या सन्मानासाठी घोषणा कमी आणि धोरणे अधिक हवीत. स्थानिकांना संधी, मराठीला प्राधान्य आणि शिक्षणात बळ हेच खरे भाषाप्रेम.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी मराठी माणसाला आंदोलन करायची वेळच येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.
#मराठीअस्मिता
प्रत्येक देवी भक्ताकडे असायलाच हवे असे पुस्तक!!
मुंबईतील अज्ञात देवी मंदिरे...एक अध्यात्मिक शोध!
संपादन: शिल्पा सुर्वे
7678032267
या क्रमांकावर (फक्त) व्हॉट्सअँप करा...पत्ता पाठवा आणि पुस्तक घरपोच मिळवा. सवलत किंमत फक्त 125 रुपये स्वामीराज प्रकाशनचे बहुचर्चित पुस्तक!
नवरात्रोत्सव प्रत्येक देवी भक्ताकडे असायलाच हवे असे पुस्तक!!
संपादन: शिल्पा सुर्वे
7678032267
या क्रमांकावर (फक्त) व्हॉट्स अँप करा...पत्ता पाठवा
आणि पुस्तक घरपोच मिळवा.
सवलत किंमत फक्त 125 रुपये
स्वामीराज प्रकाशनचे बहुचर्चित पुस्तक!!!