@mpsc_office skill test व्यवस्थित पार पडली आहे तरी कोणत्याही प्रकारचा अडथळ नाही. माननीय सचिव मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय पारदर्शकपणे कोणत्याही अडथळ्या शिवाय पार पडली आहे.तरी मी मा. म.लो.आ. यांना विनंती करतो की आपण निकाल लवकरात लवकर लावून आम्हाला उपकृत करावे ही नम्र विनंती.