@RRPSpeaks प्राध्यापक भरती मध्ये सुद्धा हजारो कोटी चा भ्रष्टाचार होत आहे.शासकीय अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झाली पाहिजे
राज्यात होणारी 5012 सहायक प्राध्यापक भरती ही संस्थात्मक भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण ठरणार आहे. जिथे सर्वांना आपापला वाटा मिळेल, पण त्यावर कोणी काहीही बोलणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे, की सहायक प्राध्यापक भरती ही चाळणी परीक्षा आणि मुलाखत यांच्या एकत्रित गुणांच्या आधारे व्हावी.