यापुढे काही दिवस मंत्रालयीन आणि शासकिय कामकाज चालणार व्हाट्सएप आणि एसएमएसच्या माध्यमातून, राज्य सरकारनं काढला जीआर....
#maharashtragovt#govtwork#मराठीबातम्या
अलिबागच्या समुद्र किनार्यावर दुपारी १ ते ३ च्या दरम्यान "निसर्ग" चक्रिवादळ धडकणार.
मुंबई पासून १९० कीमी
अलिबाग पासून १४० किमी
#NisargaCyclone#Mumbai#Nisarga