@JeeveshSheth@Rajatkumar1000@venom1s Hey, fair point, privacy skepticism is smart. Arratai is by Zoho (trusted enterprise player), with E2EE, no ads/data selling, and servers in India. Indian apps aren't automatically riskier than foreign ones. Worth a try for family chats?
महाराष्ट्रात इतकं काही घडलंय.
तर अजुन एक घडावं.
शिवसेना मनसे विलिनीकरण व्हावे.
विलिनीकरणानंतर राज ठाकरे प्रदेशाध्यक्ष व्हावे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, सुषमाताई यांनी पुढील निवडणुकीपर्यंत सतत न थकता महाराष्ट्रभर फिरावे.
मराठी माणूस नक्की जिंकेल.
A nation develops only when people keep religion out of voting and politics. Mixing the two divides society and harms progress, yet people often blame God for human mistakes. Religion is a private matter, while politics should serve everyone equally
९०% हिंदू जनसंख्या असलेल्या तमिळनाडू मध्ये भाजपला प्रवेश नाहीच. तमिळ अस्मिता सर्वोच्च स्थानी ठेवून तमिळभाषिकांनी एकी दाखवली.
याच तमिळनाड�� मधून भाजपचा एक दलाल मुंबईत येऊन "मुंबई महाराष्ट्राची नाही" म्हणतो अन् गद्दार भाजपचे अंधभक्त त्याला डोक्यावर घेतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव.