स्वाधार रेज ऑफ़ होप प्रकल्प अन्तर्गत लाभार्थ्याच्या कल्पना व सर्जनशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने (कोविड 19 चे सर्व नियम पाळून )दिवाळी निमित्त पणती रंगविणे कार्यशाळेचे आयोजन केले होते.या कार्यशाळेला मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेत पुर्ण 75 मुले गटागटानी सहभागी झाले.