हे नक्की काय आहे..
नेत्याचे कोकरू..
स्टेजवर येत,
आपला कोट काढून एखाद्या कार्यकर्त्याला देत.
"लव यू टु,(pause) ....आई ग"
"नमस्कार (मिश्किल हसू)...थोड्या घोषणा द्या, म्हणजे भाषण आठवेल"
फक्त रुबाब बघून घ्या...दुसरं काहीच नाही..
गप्पा तेवढ्या लोकशाहीच्या करायच्या...
लाव रे तो व्हिडिओ 😭😭..
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे जी देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करत होते,हिंदी मध्ये काय बोलतात.
राज साहेबांनी किमान दुसऱ्याला ज्ञान देण्याऐवजी आपल्या मुलाला अमित ठाकरेंना बोलायला तरी शिकवायला पाहिजे होते.
भाषण विसरणारा नेता असतो का ? पप्पू तरी परवडला तो किमान विसरत तरी नाही.
@amitrthackeray@Dev_Fadnavis
AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ प्रसारित करून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तोंडाला रंग लावून,लेखकाने लिहिलेले संवाद,दिग्दर्शक सांगेल त्या पद्धतीने बोलणारे नट नट्या हे विद्वान असतात,असा भ्रम भारतात आहे.
अनेक वर्षे बायकोपासून विभक्त राहणारा नाना पाटेकर आणि जन्म दिलेल्या बापाशी संबंध तोडलेली गिरिजा ओक,हे लोक कौटुंबिक वात्सल्य कसे जपावे,यावर उपदेश देतात.