Nation Always First..!!
As part of Operation Sindoor and India’s ongoing efforts to combat cross-border terrorism, seven All-Party Delegations are scheduled to visit key partner nations, including members of the United Nations Security Council, later this month. I have the honor of leading one of these delegations. We will firmly convey to the international community that terrorism has no place in India, and that it is Pakistan which continues to nurture terrorism on its own soil. When it comes to matters of national interest, there is no division, only duty. It is a privilege to serve my country in this capacity and I will carry out this sacred responsibility with unwavering devotion and a resolute commitment to India’s zero tolerance stance against terrorism.
I extend my heartfelt gratitude to Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi and the Central Government for entrusting me with this important responsibility.
Jai Hind..!!
राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर..!!
ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सर्वपक्षीय सात शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट देणार आहेत. या शिष्टमंडळांपैकी एका मंडळाचे नेतृत्व करण्याचा मान मला मिळाला आहे.
आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला ठामपणे सांगणार आहोत की '' दहशतवादाला भारतात कोणतेही स्थान नाही आणि पाकिस्तानच आपल्या भूमीवर दहशतवादाचे पोषण करत आहे.'' जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो, तेव्हा तिथे कोणतीही फूट नसते, तिथे असते केवळ कर्तव्य. देशाची सेवा करण्याची ही संधी मला लाभली आहे, आणि मी ही पवित्र जबाबदारी अत्यंत निष्ठा आणि भारताच्या दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुतेच्या ठाम भूमिकेसह पार पाडणार आहे.
ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
जय हिंद .. !
#Shivsena #Drshrikanteknathshinde #NationFirst
जय महाराष्ट्र! शिवसेनेत स्वागत आहे. शिवसेनेचे सदस्य होण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://t.co/NL8xnPGGig
लिंक मध्ये गेल्यावर काही गोष्टी मागतात, या पैकी
नाव
जिल्हा
मतदारसंघ
महिला/पुरुष
मोबाईल नंबर
या 5 गोष्टी टाकणं अनिवार्य आहे, बाकी टाकु शकता नाही पण टाकू शकत, आणि submit
शिवजयंती निमित्त #बीड_शहरातील नागरिकांना शिवसेनेच्या वतीने #छावा चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात आला
......यावेळी #दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले ...यावेळी माझ्यासमवेत सहकारी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन भय्या मुळूक संतोषजी मानूरकर सर, स
#बीड_शहर.... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने #छावा चित्रपटाचा #मोफत_शो#ठिकाण:- तनिष्क टॉकीज , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
#वेळ:- सकाळी 10:00
#स्क्रीन:- 2
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Naresh Mh