ना सत्तेचा मोह, ना पदाचा अभिमान;
बहुजनांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष महान!
सामाजिक परिवर्तनाचा दिला विचारांचा वारसा;
मान्यवर #कांशीराम_साहेबांना विनम्र अभिवादन!
@AnandAkash_BSP@Mayawati
Breking News...
अभिजीत दिपके देंगे अपने मुख्यमंत्री (CM) पद का इस्तीफा...
मध्य प्रदेश के बालाघाट में 32 बच्चों की मौत के संवेदनशील मामले पर रिपोर्टिंग करने पहुंचे Social Activist अभिजीत दीपके को दिनभर स्थानीय पत्रकारों के तीखे सवालों का सामना करना पड़ा।
MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात केली आत्महत्या.
#mpsc
अजून किती जीव घेणार आहे ही व्यवस्था...?
@news24tvchannel हे बेवकूब लोक आहेत त्यांना वाटते की आम्ही साहणे आहेत पण ते नाहीत. उदा. आपण घरी चौकीदार ठेवला आणि तो असतांनी चोरी झाली तर चोराला पकडतोच पण जिम्मेदार चौकीदारा ला पण धरतो. कारण तो असतांनी चोरी झालीच कसी? ही गोष्ट या अंधभक्त मुकेश ला समजणार नाही...
नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
प्रशासनाने तातडीने अंत्यसंस्काराची व्यवस्था करून स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला नाही,
अशोकनगर–फुलमोगरा (उमरी गट ग्रामपंचायत) येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना धडक निवेदन देत गावात स्मशानभूमी व अंत्यसंस्कारासाठी शेड नसल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुसळधार पावसात एका ग्रामस्थाचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी योग्य व्यवस्था
जयस्तंभ चौक गोंदिया येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले, त्या क्षणाचे चित्रफीत मी माझ्या भ्रमणध्वनी मध्ये कैद केले.
आज देशात खरोखरच हुकूमशाही चालत आहे की काय? असे प्रश्न जनता करत आहे.
#CJP_Protest#Gondia
जयस्तंभ गोंदिया येथे आज आंदोलन अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
त्या आंदोलनातील प्रत्येक क्षण मी माझ्या भ्रमणध्वनीत कैद केला आहे.
आज देशात खरोखरच लोकशाही टिकून आहे की हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे? असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत
#Gondia#JaiStambhChowk#Andolan#Maharashtra
प्रिय मित्रांनो,
मी स्वप्नील ता. उके उद्या जयस्तंभ चौक, गोंदिया येथे होत असलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहे.
आपल्यापैकी अनेकांना दिल्लीला जाणे शक्य झाले नाही. पण आता गोंदिया हेच आपल्या आवाजाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन आपली
तानाशाही का एक आपको उदाहरण जंतर-मंतर से देखने को मिला. लोकशाही का खुलेआम कत्तल कर दिया ये सरकारने. सोनम वांगचुक सर को दिल्ली पोलिस ने जंतर-मंतर से जबरदस्ती हटाया हैं.
और जनता इस मे राजनिती ढुंढ रही हैं...
#I_am_support@SonamVangchuk
भारत जिस तरह अमेरिका से डर रहा है और अमेरिका के साथ अंधाधुंध समझौता कर रहा है। उसी तरह से अरुणाचल प्रदेश के सीमा पर ताकसिंग इलाके में 2020 से जो जमीन भारत के पास थी। अब वह सब इलाके पर चीन ने कब्जा कर लिया है। वहां पर भारतीय लोग नहीं जा सकते।
यह बात अरुणाचल प्रदेश के ताकसिंग की एक ऑर्गनाइज नाह वेलफेयर सोसाइटी ने 26 जून 2026 को सुबनसिरी ज़िले के उपायुक्त को खत लिख कर कहा है। इस पत्र में कौन से इलाके में चीन घुसा है उसका विवरण उन्होंने दिया है।
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Arunachal_Pradesh #VBAForIndia