राजकारण ठेवलं नाही यांनी ED,CBI याचा
गैरवापर केला त्याची ही फळं आहेत , तसच
तुम्ही लोकांच्या भावनासोबत खेळत राहिला
लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे
#400Paar#लोकसभा_आमचुनाव_2024#महाराष्ट्र
देशात चित्र बदलायला सुरवात
सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपच्या अग्रवाल यांना हरवून इंडिया आघाडीचे कपिल सिब्बल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जाते.
#इंडिया_गठबंधन#लोकसभानिवडणूक२०२४#मराठी#महाराष्ट्र
अटलजी आडवाणीजी यांच राजकारण
पुढे नेल असत तरआज पण लोकांनी मतदान केलं असत पण लोकांनी बदलेल्या राजकारणाची सगळी दिशा दशा पाहिली आहे त्यामुळं 4 जून ला देशात चित्र यावेळेस वेगळ पाहायला मिळेल
#मराठी#म#राजकारण#महाराष्ट्र#इंडिया
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@dhananjay_munde
राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते रोज राहुल गांधींचे भारत जोडो यात्रेचे फोटो टाकत आहेत मला त्यांना विचारायच आहे आज किती काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांचा एक फोटो तरी ट्विट केलाय?