England survived against DR Congo.
Belgium survived against Senegal.
And they say, "Winning Euros is harder than winning the World Cup."
🤦🤦
#ENGvsCOD#BELvsSEN#FIFAWorldCup
Post No. 65
Date - 30 May 2023
#MSD#Dhoni#IPL#IPL2023
ओपनिंग सेरेमनीचे 'देवा-देवा' आणि अरिजित सिंहवाले क्षण, कैक वर्षांनी परत बघायला मिळालेली फटकेबाजी, पुनःप्रदर्शित झालेला M.S. Dhoni चित्रपट, गावस्करांनी केलेला पाठलाग, थीक्षणासाठी घेतलेला रीव्हीव आणि जडेजाला मारलेली मिठी.
Post No. 62
Date - 04 Nov 2021
#Pendant#Gift#छत्रपती#शिवराय
दिवाळीच्या दिवशी अशी सोनेरी भेट मिळणं, म्हणजे जणू सोन्याहून जास्त पिवळं.
महिन्यांची ४ तारीख प्रत्येकवेळी काही ना काही 'खास' देऊन जात आहे.
जानेवारी, जुलै, सप्टेंबर, नोव्हेंबर,....
This is me when I will get chance to meet @WathNikhil & @swati_mishr.
They never tries to position themselves in Right, Left & Center.
They are the most straightforward & hard hitting once in the journalism.