@Shrijoshi19 खरे तर मनात भाव नसतानाही लोक जांभया देत सत्यनारायणाची कथा पैसे देऊन ऐकत बसतात... आणि माणूस संपला की तिथे सगळेच संपते...मग श्राद्ध तरी कश्याला हाही प्रश्न आहेच... पण हे सर्व असे इतक्यात संपेल असे वाटत नाही... आशा आहे थोडी तरी लोक शहाणी होतील ...🙏
@Shrijoshi19 श्री, तुझ्याकडुन अश्या प्रकारची पोस्ट बाहेर येईल असे कधीच वाटले नव्हते... तुझ्या धाडसाला खरच सलाम ... देव मनात असावा नेहमी ...पण त्याचा बाजार कधीच कोणी करू नये... मग तो ब्राह्मण असला तरी... इतके पैसे द्या... पुजा सांगतो...तितके पैसे द्या... श्राद्ध घालतो....