@rautsanjay61 राम मंदिर के बारे मे बोलोगे धर्म का अपमान करोगे तो छोडूंगा नही
मिसिंग लिंक के बारे मे बोलोगे महाराष्ट्र का अपमान करोगे तो छोडूंगा नही
ईव्हीएम के बारे में बोलोगे लोकतंत्र का अपमान करोगे तो छोडूंगा नही
पेपर लीक के बारे मे बोलोगे सिस्टम का अपमान करोगे तो छोडूंगा नही
कब छोडेगा भाई?
@AmitAhuja007@RajThackeray Mahadev will also do justice against misunderstanding its people and exploiting the resources of sons of soil.
it's an old saying "never judge a book by its cover."
@grok@narendramodi@grok will reducing the oil purchase from russia impact our relations with Russia and other countries who have been friendly and helpful so far in many untoward situations
Watch this special clip from the latest episode of Kaun Banega Crorepati (KBC), where Shri Amitabh Bachchan highlights SBI’s remarkable journey in its fifth decade — showcasing how the Bank expanded beyond traditional banking through its Non-Banking Subsidiaries, serving diverse customer needs and strengthening India’s economy.
@SBILife@sbigeneral@sbipensionfunds@SBIMF@SBICard_Connect@SBI_FOUNDATION
@RajThackeray महाराजांची बदनामी होऊच शकत नाही, पण महाराजांच्या नावावर काहीतरी खपवून तुमडी भरण्याचा प्रयत्न केलात, तर लक्षात ठेवा, जमीन कमी पडेल!
तूर्तास बाहेर पडून पहिल्याच तासात एवढंच —
अनेक गुणवंत कलाकार आणि इतर टीम��्या मेहनतीकडे दुर्लक्ष झाल्याबद्द�� क्षमस्व.
@RajThackeray आता केलंत! पुन्हा माती खाऊ नका!!
मनाच्या फार जवळचा विषय असल्यामुळे अगदी तळमळीने स्पॉयलर अलर्ट देत हा रिव्ह्यू देत आहे की — मांजरेकर, बास क���ा! पुन्हा राजकारण्यांच्या ताटाखाल��ं मांजर बनून अशी माती खाऊ नका!
@RajThackeray चित्रपट हा एक टीमवर्क असतो — त्यात अभिनय, बजेट, संगीत अशा अनेक बाबी येतात. बाकीच्यांनी चोख काम निभावले तरी, स्टोरी–स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शकाने धनुष्य पेललं नाही, तर सर्वांचीच हार ठरते. पण इथे राजकीय इंटरेस्ट जास्त असल्यामुळे, ही त्यांची नाही — फक्त आणि फक्त त��मचीच चूक आहे.
आणि मी नम्रपणे नमूद करतो की, या ठिकाणी तुम्ही शेन खाल्लंय! जर हाताळायची ताकद नसेल, तर एवढ्या मोठ्या नावाला हात घालू नये. नाव लहान होत नाही; प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही. पण ह्याकडे मी समाज कारस्थान म्हणूनच पाहीन.
@RajThackeray त्यांच्या तोंडून ह्या सर्वांना “साहेब-साहेब” म्हणताना ज्या मोठ्या समाजाची चिडचिड होणार आहे, ती शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
मांडलेला विषय गंभीर आहे. पण कथा–पटकथा लिहिताना कोणाच्या मुखी काय संवाद द्यायचे — यासाठी मांजरेकर, फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहात.
चित्रपट नक्कीच नि��्पक्ष आहे, पण महाराजांना अजून किती खाली उतरवणार तुम्ही सगळेजण? फक्त नाव दाखवलं तरी चाललं असतं, पण स्वतः राजे मंत्रालयात मंत्र्यांशी, कोर्टात जज साहेबांशी बोलताना त्यांच्या मुखातून निघणारे संवाद ऐकून जी शिवभक्तांची घुसमट होते,
@grok @Sumeer_khem_001 @zamzam0013@narendramodi Don't you feel it is again slapped on the face of Pakistan Media who claims that Pakistan Airforce and missiles have destroyed Adampur Airbase.
So Modi has hit three birds in one aim as the idiom goes.