संसदरत्न मा. खा.@supriya_sule ताई यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.@Vidyaspeaks@NCPspeaks
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कुछ साथीओं को आज नई जिम्मेदारी दी गई है। इस बारे में आज दिल्ली में हुई प्रेस कॉन्फरन्स में जानकारी दी।
आज पार्टी के कुछ नेताओं को नई जिम्मेदारी दी गई है। पार्टी का संगठन मजबूत करने की कोशिश हमें करनी चाहिए। यह जिम्मेदारी हमारे साथीयों ने ली इस बातकी मुझे खुशी है। हम ने दो नये पद निर्माण किये है। प्रेसिडेंट के साथ साथ वर्किंग प्रेसिडेंट यह नयी पोस्ट तयार कि है। राज्यसभा के सांसद श्री. प्रफुल पटेल और लोकसभा सांसद श्रीमती सुप्रिया सुळे इन दोनों को वर्किंग प्रेसिडेंट की जिम्मेदारी दी गई है।
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा इन राज्यों की जिम्मेदारी और इसी के साथ पार्टी के इकोनॉमिक अफेअर्स कमिटी के अध्यक्ष की जिम्मेदारी प्रफुल पटेल इन्हें दी गई है।
सुप्रिया सुळे इन्हें महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला, युवक, विद्यार्थी और लोकसभा के कुछ विषय हो तो उन का समन्वय और सेंट्रल इलेक्शन अॅथॉरिटी की दी है।
पार्टी के नॅशनल जनरल सेक्रेटरी श्री सुनील तटकरे इन्हें ओडिशा, प. बंगाल, किसान सेल, अल्पसंख्यक और श्री योगेंद्र शास्त्री को सेवा दल और दिल्ली स्टेट एनसीपी की जिम्मेदारी दी गई है। श्री. के. के. शर्मा, श्री. पी.पी.फैजल, श्री. नरेंद्र वर्मा, श्री. जितेंद्र आव्हाड, श्री. एस. आर. कोहली इन साथीयों को अन्य राज्यों की जिम्मेदारी दी है। वरिष्ठ पदों की जिम्मेदारी संभालने वाले नेताओं की सहाय्यता करने के लिए नए सचिव चुने गए है।
https://t.co/brHLCE2kXn
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!
@NCPspeaks@PawarSpeaks@praful_patel@supriya_sule@SunilTatkare
एखादे मुल २५ व्या वर्षांत पदार्पण करतं तेव्हा त्या मुलाला आपण युवा किंवा तरुण म्हणून संबोधित करतो.... तारुण्यात नवे विचार असतात, सळसळतं रक्त असतं, उंच भरारी घेण्याची मनिषा असते... त्याच तरुण मुलाप्रमाणे आज आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५व्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच...
#वर्धापनदिन #रौप्यमहोत्सव #NCP @NCPspeaks@PawarSpeaks
https://t.co/vvrejjvuT8
धर्मनिरपेक्ष मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचलेले साहित्यिक,थोर विवेकवादी विचारवंत साने गुरुजी यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
Remembering Sane Guruji on his death anniversary.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.
@NCPspeaks
खा. @PawarSpeaks साहेबांना सोशल मीडिया वरुन देण्यात आलेल्या धमकी देणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी अमरावती राष्ट्रवादी महीला काँग्रेस पार्टीने मा ना गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत केली. @Jayant_R_Patil@supriya_sule@Vidyaspeaks@NCPspeaks
अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टीची वाढत्या महागाई व बेरोजगारी विरोधातील जनजागर यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या मताचे परिवर्तन करण्याचे काम आपण केले. धन्यवाद राष्ट्रीय अध्यक्ष @DrFauziaKhanNCP धन्यवाद प़देशाध्यक्ष@Vidyaspeaks@NcpSpeak
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २ ते 4 डिसेंबर दरम्यान पुणे येथे "गावरान महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व महिला उद्योजकांची उत्पादने आणि सेवा यांना मार्केट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा गावरान महोत्सव आयोजित केला आहे
मा. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना!
अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मा.@supriya_sule बद्दल जे अपमान जनक शब्द काढून अब्दुल सत्तार यांनी अपमान केला.त्याबद्दल अब्दुल सत्तारच्या फोटोला जोडे मारुन निषेध करण्यात आला.बहुसंख्येने महीला पदाधिकारी व युवक पदाधिकारी उपस्थित @Jayant_R_Patil@Vidyaspeaks@NCPspeaks
दिवाळीच्या लक्ष लक्ष ज्योतींनी अज्ञान व अनारोग्याचा अंधार नाहीसा व्हावा. सर्वांच्या आयुष्यात सुखसमाधानाचा प्रकाश यावा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyDiwali
राष्ट्रवादी चे नेते श्री.हर्षवर्धनदादा देशमुख श्री. शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा "नागरिक सत्कार" व "राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा" करिता उपस्थिती. @supriya_sule@Jayant_R_Patil@Vidyaspeaks@NCPspeaks
साताऱ्याच्या सभेत भर पावसात भाषण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी पक्षाला आणि महाराष्ट्रातील जनतेला नवी ऊर्जा दिली. या ऐतिहासिक घटनेने सर्व संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास सर्वसामान्यांना दिला. आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली.