आदरणीय पवार साहेब (@PawarSpeaks) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे 'ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' हे कृषि विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालय बारामती च्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी सदैव काम करत आहे.
अत्याधुनिक तंत्राने शेतीक्षेत्रात नवनवे प्रयोग करुन शेतकऱ्यांसाठी विकासाची दारे उघडून दिली आहेत. ट्रस्टचे विश्वस्त प्रतापकाका पवार यांच्���ा पुढाकाराने एआय तंत्रज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपक्रम येथे राबविले जातात आणि त्याला मूर्त रूप देण्याचे काम ट्रस्टचे चेअरमन राजेंद्रदादा पवार आणि सहकारी करीत आहेत.
'ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' येथे एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीक्षेत्रात केल्या जाणाऱ्या संशोधन व इतर प्रगतीबाबत ट्रस्टचे सीईओ प्रा निलेश नलावडे यांनी श्री सत्या नाडेला ��ांची दिल्ली येथे भेट घेऊन सादरीकरण केले. बारामती येथील शेतीसाठीच्या ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातून होणारा शेतकऱ्यांचा फायदा याचा उल्लेख भारताला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी केला. त्यांचे हे कौतुकाचे शब्द सर्व भारतीयांना,'ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट', ट्रस्टचे तंत्रज्ञ, कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी अभिमानास्पद आणि मोलाचे आहेत. भ��िष्यात आपण सर्वजण मिळून शेती, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू हा विश्वास आहे.
@satyanadella @Microsoft
It was great to meet the team at ADT Baramati today, who are using our AI tools to help farmers grow healthier, more sustainable harvests. https://t.co/8vB8vkelDs
What a great start of the Linux Foundation Member Summit. First keynote, See positive in everything by Jim Zemlin :See positive in every thing!
“Impact is everywhere: energy, climate, cloud, film and entertainment”.
#OSSummit#opensource#community#leadership
@KanganaTeam It’s issue; her character feeds from Chaos,(aka RakhiSawant) someone unstable from high school, self confessed drug addict, abusive in nature .I remember HRithik drama and making everything’s like limelight/show business like an Item number! Good bless Her with some sanity
काश की मैं हिंदी का थरूर होता,
कुछ इज़्ज़त होती, कुछ काम ज़रूर होता।
नाम का मेरे चर्चा होता, जेब से कम खर्चा होता,
गूगल से मेरा लिखा ट्रांसलेट होता,
अर्नब गांगुली जैसो का चच्चा होता,
राज्यसभा पर कब्ज़ा होता।
काश की मैं हिंदी का थरूर होता,
#हिंदी_दिवस@ShashiTharoor