थोर पुरुषांच्या जयंती असो वा देवाचे कुठले सण असो, दारू पिऊन आणि रात्रभर DJ वाजवून कोणता आसुरी आनंद मिळतो लोकांना? कोणत्या देवाने व थोर पुरुषाने सांगितलंय की लोकांचे कानाचे पडदे फाटे पर्यंत अश्लील गाणी वाजली पाहिजेत आणि छपरी डान्स केला पाहिजे? कधी अक्कल येईल ह्या बिनडोक लोकांना?