22/7/2026 रोजी ११८चांदवड वि म सं अंतर्गत चांदवड येथे छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरमध्ये आमदार मा.राहुल आहेर,सर्व पक्षांचे पदाधिकारी,मा.आयुक्त प्रवीण गेडाम सर,प्रांत अधिकारी कडलग सर, तहसिलदार चव्हाण सर, सर्व शासकीय विभागातील अधिकारी/कर्मचारीव नागरिक उपस्थित होते.
आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी नाशिकचे माननीय आयुक्त श्री.डॉ प्रवीण गेडाम सर यांनी ११८ चांदवड विधानसभा मतदार संघ अंतर्गत चांदवड येथील SIR -2026 निमित्त विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमच्या अनुषंगाने EF Distribution व Digitization बाबत समक्ष आढावा घेतला.
आज दिनांक २१ जुलै २०२६ रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मतदारसंघ ११८ चांदवड येथे चांदवड व देवळा तालुक्यातील सर्व AERO यांचा एस.आय.आर. कार्यक्रमाबाबत आढावा घेतला तसेच कामकाजाची गती वाढवण्यासाठी सूचना देत मार्गदर्शन केले.
SIR 2026 (विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम) च्या अनुषंगाने 118-चांदवड वि.स.म. संघातील मा.मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत जनजागृती व मतदारांना आवाहन ----
SIR 2026 च्या अनुषंगाने चांदवड संघातील मतदार नोंदणी अधिकारी कैलास कडलग यांनी मतदार यांना EF वाटप करून BLO मार्फत भरून घेण्यात आला. यावेळी BLO व अति.सहा.मतदार नोंदणी अधिकारी सिनारे साहेब व निवडणूक नायब तहसिलदार श्री. केदारे हे देखील उपस्थित होते.
SIR 2026 च्या अनुषंगाने चांदवड संघातील मतदार नोंदणी अधिकारी कैलास कडलग यांनीचांदवडचे नगराध्यक्ष यांना EF वाटप करून BLO मार्फत भरून घेण्यात आला. यावेळी BLO व अति.सहा.मतदार नोंदणी अधिकारी सिनारे साहेब व निवडणूक नायब तहसिलदार श्री. केदारे हे देखील उपस्थित होते.
SIR 2026 च्या अनुषंगाने 118-चांदवड वि.स.म. संघातील सर्व BLO हे EF वाटप करीत असून गणना पत्रक भरून घेऊन ते bloapp मध्ये देखील Digitize करण्याचे कामकाज करत आहेत.
SIR 2026 च्या अनुषंगाने 118-चांदवड वि.स.म.स. सर्व BLO यांची बैठक दिनांक-29.6.2026 रोजी मा.मतदार नोंदणी अधिकारी कैलास कडलग यांच्या मार्गदशनाखाली पार पडली सदर बैठकीत BLO यांना EF बाबत मार्गदशन करण्यात आले.
२५जाने.२०२६ राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त SNJB महाविद्यालय,JRG विद्यालय,शासकीय ITI संस्था,तहसिल कार्यालय,विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम,स्पर्धा,व्याख्यान,नाट्य,प्रतिज्ञा इ.चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक/प्राध्यापक वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.
118 चांदवड विमसं निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये आगामी काळात SIR सुरु होत असल्याने रंगीत मतदार यादी, DSE, मतदारांचे सन 2002 व 2024 च्या यादिबरोबर Mapping करणे बाबत BLO यांना प्रशिक्षण देण्याबाबतची बैठक दि.12/1/2026 रोजी घेण्यात आली.