कुदळवाडीत १०० टक्के मराठी आणि शुद्ध हिंदू उद्योजकांच्या कंपन्या एका दिवसात जमीनदोस्त झाल्यात. 30-30 वर्ष जिथं उद्योग चालू होते, ते अनधिकृत कसे ? याचं उत्तर अजूनही त्यांना मिळालेलं नाही. असो… तरीही खालच्या भाषेत टिप्पणी जरूर करा, पण आधी या लोकांना 19 मिनिटं ऐका…! किमान ऐका…
https://t.co/b168wb7SDI
#Kudalwadi #PimpariChinchwad #Maharashtra
PCMC पोलिसांनी वर्षभरात 44 बांगलादेशींवर कारवाई केली आहे. मात्र यातील एकही कुदळवाडीतील नसल्याची माहिती समोर आली. Watch my ground report on @mumbaitak
https://t.co/toD6AYgN7c
या ट्विटवर अत्यंत खालच्या भाषेत टिपण्णी करणारे कुठल्या विचाराचे समर्थक आहेत हे वेगळं सांगायला नको. तरी उद्या त्यांच्यावर, त्यांच्या नातेवाईकांवरही ही वेळ येऊ नये.
पण…
- जिथे लोक ३०-४० वर्ष राहतायत, व्यवसाय करतायत.. त्यांचा सगळा संसार हलवण्यासाठी केवळ १५ दिवसांचा अवधी पुरेसा आहे ? कारण १५ दिवसांच्या नोटिशीवर कुदळवाडीवर बुलडोझर फिरवलाय.
- हा भाग आधी ग्रामपंचायत होता, नंतर पालिकेत समाविष्ट झाला, जर तो अनधिकृत होता तर पालिका कशाचा टॅक्स वसूल करत होती ? पाणी, वीज कशी काय पुरवली ?
- लोकांकडे असलेल्या ७-१२, फेरफार उतारे सगळं बनावट आहे का ?
- एक उद्योग उभा करायला लाखो रुपये खर्च होतातच, पण माणसांचं आयुष्य खर्ची पडतं, त्यांना एका दिवसात देशोधडीला लावताना काहीच मानवीय व्यवहार नसावा ?
- उघड्यावर पडलेली कुटुंबं, संसार, महिला, लहान मुलं, वृद्धांनी कुठे जायचं ? मुलांची शिक्षणं थांबतील. मुलींची आयुष्यं धोक्यात येईल याची फिकीर नसावी ?
- बरं यांची मतं मागायला आलेले दादा, अण्णा, भाऊ आणि विधानसभेत गेलेल्यांना, सत्तेत असलेल्या किंवा विरोधकांना त्यांचं सोयरसुतक नाही कारण इथं जे होणाराय त्यांचे लाभधारक हेच आहेत ?
- By the way जे देशोधडीला लागलेत त्यात बहुसंख्य हिंदू आहेत ! असो…
#Kudalwadi #Maharashtra
बरसो बीत जाते है एक घर बनाने मे,
आप तरस नही खाते बस्तियां जलाने मे ।
कुदळवाडीत कमीत कमी लाखभर जणांना बेरोजगार करून काय कमावलं ? तीन तीन पिढ्यांचा कंपन्या एका रात्रीत पाडल्या. अनधिकृत बांधकामांच्या नावाखाली अधिकृत होतं तेही उध्वस्त केलंय. असो.. लघु आणि सूक्ष्म उद्योग करणारी छोटी व्यावसायिक लोकं मेली तरी सरकारला काय फरक पडतो? आपण मेक इन इंडिया वगैरे करू…
#PimpariChinchwad #Kudalwadi #Maharashtra
You’d think wiping out over 5,000 businesses—many of them SMEs—overnight would be unthinkable. But it’s happening. Livelihoods destroyed, an economic crisis unleashed. Welcome to #PCMC.
https://t.co/xNDrl3HVhh
@shekhardalal We took great pride in calling ourselves an industrial town, and it is heartbreaking to see so many people I know losing their livelihoods overnight. What hurts the most is not just the loss, but the way they are being treated.
This could have been handled better.
1/ Thousands of families are at risk after the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) began demolishing small industrial units under the pretext of enforcing “green zone” regulations. This reckless action threatens the livelihoods of thousands of workers.
1/ Thousands of families are at risk after the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) began demolishing small industrial units under the pretext of enforcing “green zone” regulations. This reckless action threatens the livelihoods of thousands of workers.
6/ The people of PCMC deserve better. Industries need time to move, support to relocate, and policies that balance environmental goals with economic realities. If the government fails to act fairly, it will push thousands of workers and their families into financial ruin.
Brilliant work by @Kum_Sambhav , exposing how an Indian state used citizens’ data, including political affiliations, to deny welfare benefits. A crucial story on the misuse of power and data.
Must-read!
How an Indian state weaponised citizens' personal data against them during elections. It helped the ruling party predict and influence voters’ choices through data, denying welfare benefits to those leaning towards the opposition. My latest for @AJEnglish https://t.co/XcWrEu3lln
Today marks my last day at Reuters after an incredible two-year journey. I'm grateful for the opportunity to have worked alongside talented colleagues in a vibrant global newsroom.
I'm taking a brief pause to recharge before embarking on the next chapter of my career.