अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,जिल्हा चंद्रपूर
आज दिनांक२७/१२/२०२४ला चंद्रपूर जिल्हा अभ्यासवर्गाचे उद्घाटन सत्र,श्री संत परमहंस कोंड्या महाराज संस्थान ढाबा,गोंडपिपरी येथे पार पडले यामध्ये प्रमुख वक्ता प्रा.योगेश येणारकर सर,वैदेही मूडपल्लीवार,तन्मय बनकर,अनिकेत कलगट्टीवार.