आज मला माझ्या निष्ठेचं आणि प्रामाणिकपणाचं फळ मिळालं..!
आज माझ्यावर विश्वास दाखवत मला सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पालघर उपतालुका अध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मा. आमदार तसेच पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सन्मा. श्री. राजू (दादा) पाटील तसेच सहसंपर्कप्रमुख श्री. केतन (दादा) नाईक यांची आज डोंबिवली येथे योगिराज कार्यालयात सदिच्छा भेट घेतली त्यावेळी टिपलेले छायाचित्र !
बहिण आणि भावाच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज !
भाऊ - बहिनीतील प्रेम, विश्वास तथा आदर अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी आपणां सर्वांना भाऊबीजेच्या मनः पूर्वक शुभेच्छा 💐
आपणा सर्वांना दिवाळी निमित्त मन: पूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐
आज लक्ष्मी पूजन, आज च्या या शुभ दिवशी आपण संकल्प केलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, आपल्याला सुख, समृद्धि, शांती, आरोग्य व समाधान मीळो हीच आई सप्तशृंगी माते चरणी प्रार्थना 🙏🏻
डहाणू तालुक्यातील कैनाड आणि कोसबाड गावांच्या विकासासाठी, रस्त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डहाणू तालुका अध्यक्ष श्री. यशोधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज काढण्यात आलेल्या मोर्चाला समस्त ग्रामस्थांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी…गर्जना, मी ह्या लढ्याचा साक्षीदार व्हायला चालोय तर तुम्ही ही ह्या लढ्याचे साक्षीदार व्हायला येताय ना...
रविवार ४ ऑक्टोबर, सकाळी १० वाजता.
मार्ग - मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स ते मुंबई महानगरपालिका.
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द...
वाढवण बंदर रद्द करण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम पाठिंबा दर्शविला !
पालघरच्या जनतेच्या हक्कांसाठी आणि स्थानिकांच्या हितासाठी आवाज बुलंद ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जनते सोबत असेन... 🚩
भक्तांच्या प्रेमाची शिदोरी घेऊन बाप्पा निघाले, गणपती बाप्पा मोरया || पुढच्या वर्षी लवकर या !!
आपणां सर्वांना अनंत चतुर्दशी निमित्त मनः पूर्वक शुभेच्छा 💐
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !!
आपणा सर्वांना गणेशोत्सव निमित्त मन: पूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐
आज गणेश चतुर्थी, घराघरात गणेशाची स्थापना होणार व पुढील ११ दिवस मंगलमय वातावरण आपल्या कडे असेल आपणांस सुख, समृद्धी, ऐश्वर्य व दीर्घायुष्य लाभो हिच गणराया चरणी प्रार्थना 🙏🏻
"डहाणू तालुक्यातील" 'नरपड गावातील' ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डहाणू तालुका अध्यक्ष श्री. यशोधन पाटील ह्यांचे आज ३ दिवसांपासून पंचायत समिती डहाणू समोर 'आमरण उपोषण' सुरू आहे ह्या अनुषंगाने आज मी उपोषणा स्थळी भेट दिली..!
छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी गुन्हे अंगावर घेणाऱ्या सन्मा. श्री. अमित राजसाहेब ठाकरे ह्यांचं आम्हा तमाम महाराष्ट्र सैनिकांना सार्थ अभिमान आहे !
लक्षात ठेवा, 'अमित ठाकरे' हे केवळ एक नाव नाही, तर एक पर्व आहे पर्व 🚩