@HarishSalv17902 @MumbaiHero3 अरे साळवे मी स्वतः काही वर्ष बाहेर राज्यात राहिलोय. तू काय विचारतोस बघायला गेलेलास का, मला दाखव जरा तू कुठ बघितलं का की मराठी माणसाने बाहेर राज्यात तेथिल स्थानिकला शिवीगाळ, मारहाण केली ते.
@MumbaiHero3 मराठी भाषिक इतर राज्यात राहत असले तरी तिथे राहून मी तुमची स्थानिक भाषा बोलणार नाही, तुम्ही ठराविक लोक झोपडपट्टी मध्ये राहायच्या लायकीचे आहात, आम्ही ह्या सोसायटी मध्ये बहुसंख्यांक आहोत इथे तुम्हाला भाड्याने किंवा विकत घर मिळणार नाही अश्या प्रकारे स्वतःचा माजुरडे पना दाखवत नाही.
चला मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सुरुवात करूया 🙏
Throwback to this incredible Tifo from #MCFCBFC last season. Let’s bring that energy back to the Arena on Wednesday 💪
#ISL#MumbaiCity#AamchiCity 🔵
Vishal Mishra Talking About KK...
He gave a tribute to KK by singing one of his most beautiful, soulful, and underrated songs.
That's literally one of my favorite songs ever sung by KK!!
And Vishal sang it so well.
Absolutely, I can relate with @shubhankrmishra 🥺💔.
#podcast#KK